उद्दामपणा
पैसा आणि राजकीय पाठबळ असले की काय काय होउ शकते याचे उदाहरण काल बघायला मिळाले.
एक्सप्रेस हायवे जवळ बांधण्यात आलेल्या गहुंजे येथील क्रिकेट स्टेडीयमचे काल उद्घाटन करण्यात आले. वाहतुकीसाठी एक्स्प्रेस वेला कोठेही छेद न देण्याचा नियम स्टेडियमसाठी मात्र वाकविण्यात आला आहे .
एव्हढ्यावरच हे थांबले नाही. गहुंजे गावाजवळ एक्स्प्रेस वे वरील दुभाजक फोडण्यात आला . तेथून खासगी बस व मोटारी स्टेडियमच्या बाजूला राँग साईडने नेण्यात आल्या .
एक्सप्रेस वे वरील वाहतुक ही वेगाने होत असते. यात जर काही दुर्घटना झाली तर जबाबदार कोण?? यासाठी कुठल्या अधीका-यांनी परवानगी दिली होती? परवानगी न घेताच हे कृत्य केले असेल तर त्याबद्दल काय कारवाई होणार?
पैसा आणि राजकीय पाठबळामुळे आलेला हा उद्दामपणा आहे. याबद्दल कारवाई होण्याची शक्यता धुसरच वाटते.
ही बातमी येथे वाचा.
प्रतिक्रिया
हा कोणता एक्सप्रेस हायवे आणि
मराठी माणसाची "टिपीकल" प्रतिक्रीया.
ती लिंक उघडत नाही
ही घ्या.
कोणतेही नियम, कोणतीही घटना,
+१
मराठी माणसाची "टिपीकल"
चिंतामणी, अशी डेव्हिएशन्स
कायदा किंवा अन्य कशापेक्षाही
अहो.. मरत नाही हो कोणी जर
गवी, तुम्ही म्हणताय ते योग्य
गवि
गवि- घेतला बळी या डायवर्शननी.
क्षमस्व.
त्यावेळी "डायवर्शन्सला"
बरोबर.
प्रतिक्रीया दिली नाही हेसुद्धा चांगले आहे.
+१
कैच्या कै!!! वाटेल ते कारण
ह्म्म्म्म
गल्ली चुकलं काय वो ??
क्रिकेट भारताचा धर्म आहे हो.
हा खटाटोप कशासाठी?
डिव्हाडर तोडुन रॉंगसाइडने
जौ दे हो..
श्री चिंता ना गहुंजे गावाची
+१
जिमखाना क्लबची तिथे शाखा नाही. पण असती तरी---
चिंतामनी फारच चिंता करता बॉ
>>>चिंतामनी फारच चिंता करता
सदर केसचा दोन्ही बाजुंनी
इंट्या, तू नसतात तर कसे झाले
त्याचं उत्तर तुम्हालाच माहित.
खरंय ...!!!!!! तुमचे
बायपास
तिरशिंगराव