पैसा आणि राजकीय पाठबळ असले की काय काय होउ शकते याचे उदाहरण काल बघायला मिळाले.
एक्सप्रेस हायवे जवळ बांधण्यात आलेल्या गहुंजे येथील क्रिकेट स्टेडीयमचे काल उद्घाटन करण्यात आले. वाहतुकीसाठी एक्स्प्रेस वेला कोठेही छेद न देण्याचा नियम स्टेडियमसाठी मात्र वाकविण्यात आला आहे .
एव्हढ्यावरच हे थांबले नाही. गहुंजे गावाजवळ एक्स्प्रेस वे वरील दुभाजक फोडण्यात आला . तेथून खासगी बस व मोटारी स्टेडियमच्या बाजूला राँग साईडने नेण्यात आल्या .
एक्सप्रेस वे वरील वाहतुक ही वेगाने होत असते. यात जर काही दुर्घटना झाली तर जबाबदार कोण?? यासाठी कुठल्या अधीका-यांनी परवानगी दिली होती? परवानगी न घेताच हे कृत्य केले असेल तर त्याबद्दल काय कारवाई होणार?
पैसा आणि राजकीय पाठबळामुळे आलेला हा उद्दामपणा आहे. याबद्दल कारवाई होण्याची शक्यता धुसरच वाटते.
ही बातमी येथे वाचा.
वाचने
6470
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा कोणता एक्सप्रेस हायवे आणि
मराठी माणसाची "टिपीकल" प्रतिक्रीया.
ती लिंक उघडत नाही
In reply to मराठी माणसाची "टिपीकल" प्रतिक्रीया. by चिंतामणी
ही घ्या.
In reply to ती लिंक उघडत नाही by मराठी_माणूस
कोणतेही नियम, कोणतीही घटना,
+१
In reply to कोणतेही नियम, कोणतीही घटना, by श्रीरंग
मराठी माणसाची "टिपीकल"
चिंतामणी, अशी डेव्हिएशन्स
कायदा किंवा अन्य कशापेक्षाही
In reply to चिंतामणी, अशी डेव्हिएशन्स by गवि
अहो.. मरत नाही हो कोणी जर
In reply to कायदा किंवा अन्य कशापेक्षाही by llपुण्याचे पेशवेll
गवी, तुम्ही म्हणताय ते योग्य
In reply to अहो.. मरत नाही हो कोणी जर by गवि
गवि
In reply to गवी, तुम्ही म्हणताय ते योग्य by श्रीरंग
गवि- घेतला बळी या डायवर्शननी.
In reply to अहो.. मरत नाही हो कोणी जर by गवि
क्षमस्व.
In reply to गवि- घेतला बळी या डायवर्शननी. by चिंतामणी
त्यावेळी "डायवर्शन्सला"
In reply to गवि- घेतला बळी या डायवर्शननी. by चिंतामणी
बरोबर.
In reply to त्यावेळी "डायवर्शन्सला" by नगरीनिरंजन
प्रतिक्रीया दिली नाही हेसुद्धा चांगले आहे.
In reply to बरोबर. by चिंतामणी
+१
In reply to प्रतिक्रीया दिली नाही हेसुद्धा चांगले आहे. by नेहरिन
कैच्या कै!!! वाटेल ते कारण
In reply to चिंतामणी, अशी डेव्हिएशन्स by गवि
ह्म्म्म्म
गल्ली चुकलं काय वो ??
In reply to ह्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
क्रिकेट भारताचा धर्म आहे हो.
In reply to गल्ली चुकलं काय वो ?? by विश्वनाथ मेहेंदळे
हा खटाटोप कशासाठी?
डिव्हाडर तोडुन रॉंगसाइडने
In reply to हा खटाटोप कशासाठी? by चिंतामणी
जौ दे हो..
श्री चिंता ना गहुंजे गावाची
+१
In reply to श्री चिंता ना गहुंजे गावाची by अविनाशकुलकर्णी
जिमखाना क्लबची तिथे शाखा नाही. पण असती तरी---
In reply to श्री चिंता ना गहुंजे गावाची by अविनाशकुलकर्णी
चिंतामनी फारच चिंता करता बॉ
>>>चिंतामनी फारच चिंता करता
In reply to चिंतामनी फारच चिंता करता बॉ by भीमाईचा पिपळ्या.
सदर केसचा दोन्ही बाजुंनी
इंट्या, तू नसतात तर कसे झाले
In reply to सदर केसचा दोन्ही बाजुंनी by इंटरनेटस्नेही
त्याचं उत्तर तुम्हालाच माहित.
In reply to इंट्या, तू नसतात तर कसे झाले by विश्वनाथ मेहेंदळे
खरंय ...!!!!!! तुमचे
बायपास
तिरशिंगराव