✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ने मजसि ने...

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 07/19/2008 - 01:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5080 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

प
प्राजु Sat, 07/19/2008 - 01:11 नवीन

आपण..

भाग्यवान आहात.. आपल्या मानस गुरूंच्या शेवटच्या क्षणीही आपण त्यांच्याजवळ होतात, त्यांचा सहवास भरपूर लाभला आपल्याला.. हा लेख माझंही मन विषण्ण करून गेला.. आपल्या गुरूंना माझीही आदरांजली.. मी ही म्हणते की, " हा लेख मिपा वर उतरवायला खूप वेळ लावलात, तात्या." - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 07/19/2008 - 01:13 नवीन

शतशः

शतशः नमन बिपिन.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 07/19/2008 - 02:46 नवीन

खुप हळवे आहे आठवण.

तात्या तुम्ही आठवण सा॑गुन रडवलेत की ही आम्हाला. खुप महान गुरू होते तुमचे.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sat, 07/19/2008 - 08:55 नवीन

तात्या, खरो

तात्या, खरोखर भाग्यवान आहात तुम्ही. बाबुजींसारख्या मोठ्या व्यक्तिचा सहवास लाभला तुम्हांला. मला त्यांचं "सखी मंद झाल्या तारका" फार आवडतं. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/19/2008 - 09:46 नवीन

असेच

तात्या, खरोखर भाग्यवान आहात तुम्ही. बाबुजींसारख्या मोठ्या व्यक्तिचा सहवास लाभला तुम्हांला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
प
प्रकाश घाटपांडे Sat, 07/19/2008 - 09:52 नवीन

विषण्ण

मी कॉटजवळ बसून त्यांचा हात हातात घेतला. पण ते रुसले होते माझ्यावर. सहजच माझी नजर खिडकीबाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे गेली, आणि मला तात्याराव सावरकरांच्या काव्यपंक्ती आठवल्या, "ने मजसी ने...". हातात बाबुजींचा हात, समोर समुद्र, आणि मनांत ह्या काव्यपंक्ती! खरं सांगतो मंडळी, ती भकास कातरवेळ मन विषण्ण करुन गेली.
खर आहे वाचताना देखील कातर झाले. मज वदलाशी अन्य देशी चल जाउ सृष्टीची विविधता पाहु बाबुजींचा श व ष लक्षात रहातात. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 07/19/2008 - 10:15 नवीन

असेच म्हणतो..

खर आहे वाचताना देखील कातर झाले
असेच म्हणतो.. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रमोद देव Sat, 07/19/2008 - 10:20 नवीन

सद्गदित करणारी आठवण!

अजून काय बोलू? निस्तब्ध!!!!!!! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 07/19/2008 - 10:38 नवीन

आधी वाचला होता

परत वाचताना देखील मन विषण्ण .. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला त्यांचा सहवास मिळाला अगदी शेवटपर्यंत...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 07/19/2008 - 11:39 नवीन

असेच..

आधी वाचला होता,परत वाचताना देखील मन विषण्ण.. सहजरावांसारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
श्रीमंत दामोदर पंत Sat, 07/19/2008 - 13:03 नवीन

डोळ्यात

डोळ्यात पाणी आणलत अगदी.............. शब्दच सुचत नहिएत काही बोलायाला.......... कन्ठ दाटून आला ......................
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा