नुकत्याच सरलेल्या पावसाळ्यात लोहगडला मुसळधार पावसात चिंब चिंब झालो होतो. धुव्वाधार पावसामुळे किल्ल्याचे फारसे फोटो काढता आले नाहीत. या रविवारी अनपेक्षितपणे लोहगडवारी पदरात पडली व किल्ला टिपण्याची हौस पुरेपूर भागवून घेतली.
१. पवना धरणाच्या बाजूने दिसणारा लोहगड
२. गडाची बळकट तटबंदी
३.गोमुखी बांधणीचा गणेश दरवाजा
४. बुरुजाच्या जंघ्यांमधून दिसत असलेली लोहगडवाडी
५. गडाचा दुसरा दरवाजा-नारायण दरवाजा
६.नारायण दरवाजा
७.नारायण दरवाजातून
८.गडाचा सर्वात प्राचीन हनुमान दरवाजा
९. सर्वात शेवटचा महादरवाजा
१०. गडावरून दिसणारी दरवाजांची संरचना
११. गडावरील दर्गा
१२. समोरच असलेला विसापूर किल्ला
१३. विसापूर-थोडा अधिक जवळून
१४. त्र्यंबक टाके
१५. नाना फडणीसांनी बांधलेला प्रशस्त हत्ती तलाव
१६. आभाळात घुसलेला विंचूकाटा-लोहगडाची एक माची
१७. विंचूकाटा
१८. विंचूकाट्याच्या शेवटी असलेला चिलखती बुरुज
१९. विंचूकाट्यावर उतरायचा मार्ग
२०. लोहगडावरचे प्रशस्त पठार
२१. किल्ला उतरताना
२२. बुरुजावर बसलेले मर्कट
२. गडाची बळकट तटबंदी
३.गोमुखी बांधणीचा गणेश दरवाजा
४. बुरुजाच्या जंघ्यांमधून दिसत असलेली लोहगडवाडी
५. गडाचा दुसरा दरवाजा-नारायण दरवाजा
६.नारायण दरवाजा
७.नारायण दरवाजातून
८.गडाचा सर्वात प्राचीन हनुमान दरवाजा
९. सर्वात शेवटचा महादरवाजा
१०. गडावरून दिसणारी दरवाजांची संरचना
११. गडावरील दर्गा
१२. समोरच असलेला विसापूर किल्ला
१३. विसापूर-थोडा अधिक जवळून
१४. त्र्यंबक टाके
१५. नाना फडणीसांनी बांधलेला प्रशस्त हत्ती तलाव
१६. आभाळात घुसलेला विंचूकाटा-लोहगडाची एक माची
१७. विंचूकाटा
१८. विंचूकाट्याच्या शेवटी असलेला चिलखती बुरुज
१९. विंचूकाट्यावर उतरायचा मार्ग
२०. लोहगडावरचे प्रशस्त पठार
२१. किल्ला उतरताना
२२. बुरुजावर बसलेले मर्कट
Taxonomy upgrade extras
वाचने
19190
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
झकास!
वाह वा !!
मस्त... !!
जबराट फोटो विसापूर चा घेतलेला
वल्ली
In reply to जबराट फोटो विसापूर चा घेतलेला by स्पा
सारेच मस्त आलेत फोटो. पण
मस्त झाली आहे रे ट्रिप, आणि
लोहगड हे नाव सार्थ वाटतंय
मस्तच आहेत सगळे फोटो.
वाह! मस्त आहेत फोटो.
विसापूरला एक दोन वेळा जाऊन
In reply to वाह! मस्त आहेत फोटो. by झकासराव
मस्त....!!!!
क्लास! झकास फोटो आहेत,
वल्ली दा सलाम तुंम्हाला...!
काय टिपून घ्यायला हवे, हे तुम्हाला चांगलेच कळतय!
मराठी राज्यकर्त्यांच्या
In reply to काय टिपून घ्यायला हवे, हे तुम्हाला चांगलेच कळतय! by नरेंद्र गोळे
व्वा
In reply to मराठी राज्यकर्त्यांच्या by प्रचेतस
या सुंदर धाग्याच्या कळसावर
In reply to व्वा by मी-सौरभ
अप्रतिम मित्रा .... तु अजुन
दरवाज्याची संरचना आणि
पोहचयचं कसं ?
ते तुम्ही कुठं राहता यावर
In reply to पोहचयचं कसं ? by रघुनाथ.केरकर
बुलंद
छान ,वल्लि तुम्हि काढलेले
फोटो छान आहेत. जरा ते
फारच छान ट्रिप अन फोटो
मस्तच..
छान फोटो..