(सावली)
आमची प्रेरणा: सावली
आता ठरवलय
की कवी व्हायचं नाही,
पण तरीही येतो एक झटका
जस जशा इतरांचा कविता दिसत जातात,
कागदांच्या ढिगार्यात बसलेला
वेचत असतो उमटलेले
शब्द अन् शब्द,
सोबतीला असतात ताव,कलमे,
करत असतात सोबत
जुळवणार्या यमकांशी,
'ट' ला 'ट' जोडून
मुक्तछंदाच्या साक्षीने,
आणि लिहीत असतो
त्या कागदाच्या तुकड्यांवर
उगाच काहिही,
सोबतीला असते माझी आकांक्षा
मी प्रसिद्ध कवी होण्याची वाट पाहात.....
---
न्याहाळे कविछंद
हॅ हॅ हॅ जमलंय जमलंय
आजकाल लोक काय भन्नाट कविता
व्वा व्वा वल्ली शेठ
व्वा व्वा वल्लीमहाराज...! काय
एक सर्वमान्य व्यथा... याच
साहेब तोडलत ........लई झ्याक
जम्या रे !!
सावली -
=))
वल्ली आणि ५० फक्त,
मस्त @@@@@@@@@@@@@@@@
छान...
वल्लि आता विडंबन काव्य संग्रह
लावली