आता खेळाडूंनाही मिळणार 'भारतरत्न पुरस्कार'
'सचिनचा भारतरत्नचा मार्ग मोकळा'
वाचून कुणालाही आनंद होइल अशी बातमी आहे.
नीट विचार केला पाहिजे. एका सचिनसाठी ही नियमांची मोडतोड आहे का !
सध्या सरकार कठीण परिस्थितीतून जाते आहे. काही ज्येष्ठ मंत्री
करोडो पैसे खाण्यामुळे अडचणीत आले आहेत.(करोडो पैसे यावर भंपक वाद नको)
एकूणच जनतेमधे रोष आहे.
त्यामुळे जनतेला खूष करण्यासाठी तर हा खटाटोप नव्हे ना असा विचार मनात येतो.
याची दुसरी बाजू 'आजवर खेळाडू यामधे समाविष्ट का नव्हते' याचाही विचार झाला पाहिजे.
'भारतरत्न' पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो ज्या व्यक्तीचा देशाच्या उभारणीमध्ये
प्रगतीमधे मोठा वाटा आहे.
आजवरच्या यादीवर नजर टाकली तर हे सहज पटण्यासारखे आहे.
खेळाच्या क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीला खेलरत्न दिला जातो.
भारतीय चित्रपटाच्या क्षेत्रात भरीव काम करणार्या कलाकाराला 'दादासाहेब फाळके पुरस्कार' दिला जातो.
पण आपल्या क्षेत्राचे कुंपण ओलांडून या लोकांचे देशासाठी नेमके योगदान काय असाही एक प्रश्न डोकावतो
भारतरत्नच्या बाबतीत सचिन, शाहरुख, सलमान यांचे योगदान सारखेच
सचिनला दिले तर मग शाहरुख, सलमान यांना का नको असाही एक प्रश्न पडतो.
सचिन क्रिकेट खेळतो तेव्हा सारा भारत आपली कामेधामे सोडून त्याचा खेळ बघायला बसतो
सचिनच्या षटकारावर आकाशात देवसुद्धा डोलतो. क्षणभर म्हणूया सचिन देवच आहे पण तो क्रिकेटपुरता. त्याच्यापलिकडे काय...
त्यालाही अधिक पैसा देणारा प्रायोजक हवा असतो, टॅक्स कसा वाचवावा
काय पळवाटा शोधाव्या असा प्रश्न त्यालाही पडतो.
त्यामुळे
स्वतः गरीब राहून समाजाला श्रीमंत करणारे 'महर्षि' जेव्हा भारतरत्नच्या पंक्तीत जाऊन बसतात तेव्हा भारतीय मनाला खरा आनंद होतो
धन्यवाद !
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
9816
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
जनतेला खूष करण्यासाठी तर हा खटाटोप नव्हे ना?
हा तर्क काही खास पटला नाही.
In reply to जनतेला खूष करण्यासाठी तर हा खटाटोप नव्हे ना? by पक पक पक
तर्क वगैरे काहि नाहि
In reply to हा तर्क काही खास पटला नाही. by विश्वनाथ मेहेंदळे
http://www.firstpost.com/livi
In reply to तर्क वगैरे काहि नाहि by पक पक पक
विचार पटले.
सर्वोत्तम निवड.
असहमत
In reply to सर्वोत्तम निवड. by अशोक पतिल
'भारतरत्न' पुरस्कार अशा
ऑ ?
In reply to 'भारतरत्न' पुरस्कार अशा by मराठी_माणूस
+१
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
इतिहासात हा 'भारतरत्न'
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
सचीन, भारतरत्ना साठी सर्वोत्तम निवड
क्रीडा क्षेत्र
+१
In reply to क्रीडा क्षेत्र by फारएन्ड
अजिबात देउ नये, पैशापेक्षा
+१
In reply to अजिबात देउ नये, पैशापेक्षा by ५० फक्त
भारत देश एक मोठ्ठी चालणारी
In reply to +१ by मिसळलेला काव्यप्रेमी
ये तो ट्रेलर हय पिच्चर तो अबी
In reply to अजिबात देउ नये, पैशापेक्षा by ५० फक्त
१०००% सहमत!
In reply to अजिबात देउ नये, पैशापेक्षा by ५० फक्त
सहमत आहे..
In reply to १०००% सहमत! by सोत्रि
चुकीचा प्रतिवाद.
In reply to सहमत आहे.. by पक पक पक
करच्युकव्यांना भारतरत्न देउ
In reply to चुकीचा प्रतिवाद. by मृत्युन्जय
त्यांना का मिळु नये हा
In reply to करच्युकव्यांना भारतरत्न देउ by पक पक पक
+१
In reply to अजिबात देउ नये, पैशापेक्षा by ५० फक्त
नियमांची मोडतोड कशाला
भारतरत्न...
मेरि कोम
थांबा की जरा....
प्रचंड आवडलेला प्रतिसाद.
In reply to थांबा की जरा.... by अमित
इतरांबद्दलही खरे आहे
In reply to थांबा की जरा.... by अमित
कोणी दिले???
In reply to इतरांबद्दलही खरे आहे by फारएन्ड
सचिनला भारतरत्न अरे....वा
सचिनला भारतरत्न अरे....वा
In reply to सचिनला भारतरत्न अरे....वा by विजय_आंग्रे
सहमत.
मज्याच है...
प्रिंस राहूल यांना भारतरत्न
पाभेंचा
In reply to प्रिंस राहूल यांना भारतरत्न by पाषाणभेद
तेवढी एक गोष्ट तरी राहू द्या
कसे काय?
In reply to तेवढी एक गोष्ट तरी राहू द्या by मैत्र
विश्वासार्हता
In reply to कसे काय? by फारएन्ड
या धाग्यावर काही बोलायचे नाही
In reply to विश्वासार्हता by मैत्र
बेसिक शंका आणि जाणकार
In reply to या धाग्यावर काही बोलायचे नाही by अन्या दातार
सचिनला आधीच जे काही स्थान
अगदी आवडलेला प्रतिसाद गवि
In reply to सचिनला आधीच जे काही स्थान by गवि
सहमत
In reply to सचिनला आधीच जे काही स्थान by गवि
>>असं असेल तर एम एस
अभिनव बिंद्रा