Skip to main content

चित्र

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शुक्रवार, 16/12/2011 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दीवशी मी तीचे चित्र काढले रक्ताच्या लाल रंगाने समोरच्या कॅनव्हॉस वर, ज्यावर बर्‍याच अकृत्यांची गर्दी होती, त्यातील एका अबलक वारुला ती आवडली आणि तो तीला घेउन गेला कुठल्यातरी रम्य अरण्यात दूर दूर काही सुप्रसिद्ध तारे तारकांच्या साक्षीने जे जन्मत:च स्वयम्भू होते मी इतका शोकाकुल झालो की माझे अश्रु त्या कॅनव्हॉस वर पडले म्हणून मी घेतले तारेवर वाळत असलेले कापड ज्याने मी कॅनव्हॉसवरचे पाघळलेले रक्त पुसून काढले.... बेहेरे मकरंद ११०२२१६१
लेखनविषय:

वाचने 1475
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

माफ करा, पण नीट कळली नाही कविता.
काही सुप्रसिद्ध तारे तारकांच्या साक्षीने जे जन्मत:च स्वयम्भू होते
इथपर्यंत कळत होते, पण नंतरच्या ओळींचा संदर्भ लागत नाहीये. अर्थात हा माझा नकळतेपणा असू शकतो. पु. ले. शु.