नमस्कार,
माझ्या 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' या पहिल्या वाहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिनांक १०/१२/२०११ रोजी माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे.
तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व मिपाकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. मिपाकरांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे. तेव्हा सर्वांनी यायचेच आहे.
प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम)
कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता.*
*माननीय श्री. राजसाहेब ठाकरे येणार असल्याने, होणारी गर्दी लक्षात घेता जागा मिळवण्यासाठी शक्यतो थोडे आधीच आल्यास उत्तम.
प्रसाद ताम्हनकर
९७३०९५६३५६

वाचने
16614
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा.. वा!! आनंद झाला. पराशेठ,
अभिनंदन आणि शुभेच्छा.
परा
हार्दिक अभिनंदन, प्रसाद! अरे
@@@@***पुस्तकाचे प्रकाशन..***@@@@
अभिनंदन
पराशेठ खूप खूप शुभेच्छा..
हेय भले शाब्बास!
हेय भले शाब्बास!
हार्दीक अभिनंदन ....
संराचे अभिनंदन
ब्येस्ट रे!!
अभिन्दन!!!
हार्दिक अभिनंदन!
अर्रे ग्रेट न्युज !!
हार्दिक अभिनंदन आणि पुढील
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.
पराजी पुणेकरांचे हार्दिक
हं.. पुस्तकं काढतायत..काम
माननीय
लढ बाप्पू....
सही रे!
हार्दिक
अभिनंदन पराशेठ
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन ! आणि
अभिनंदन पराशेठ
एकवार अभिनंदन व शुभेच्छा! (९८
दोनवार अभिनंदन व
In reply to एकवार अभिनंदन व शुभेच्छा! (९८ by पाषाणभेद
त्रीवार अभिनंदन व
In reply to दोनवार अभिनंदन व by पाषाणभेद
या परिकथेतील राजकुमाराचे अभिनंदन
अभीनंदन परा
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन , प रा