मित्रांनो,
मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली.
भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर -
येथे जरूर ऐका...
जयंत कुलकर्णी.
आमच्या एका मित्राने दिले आहे त्याचेही आभार.
वाचने
5183
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
बंद पडतंय.
बिरुटे सर,
In reply to बंद पडतंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्लिपवर ४०.५१ मिनिटे वेळ
च्यायला, माझं नेट गंडतंय की काय ?
In reply to क्लिपवर ४०.५१ मिनिटे वेळ by गणपा
येथे ऐकता येते का पहा बरे.
In reply to च्यायला, माझं नेट गंडतंय की काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
हे भाषण इथे शेअर केल्याबद्दल
विषय वाचल्या वाचल्या पहिलं
धन्यवाद
"मराठि" नाही मराठी वाचयला शिकवा त्याला
In reply to धन्यवाद by शिल्पा१९७३
धन्यवाद
आवडले पण....