चॉकलेट हिरो देव आनंद यांचे निधन.
In reply to 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया by अनामिका
रसिकांवर गारुड घालणार्या देवानंद यांची साथ आज जिंदगीच सोडून गेली.खरयं, जिंदादील असा माणूस होता देवआनंद. मी शाळेत असताना १०वी पर्यंत त्याच्यासारखा केसांचा कोंबडा ठेवायचो. कुठल्याश्या एका जाण्यात त्याला बघितले होते शेजार्यांच्या टीव्हीवर. त्याचे ते देखणे रूप भयानक आवडले होते मला. मला तर तो त्या वेळी स्टाइल आयकॉन वाटायचा - (स्टाइल आयकॉन देव आनंदच्या शोकात बुडालेला) सोकाजी
In reply to एव्हरग्रीन अभिनेत्याला by पियुशा
In reply to कलाकार चांगला होता पण शेवटी by हितु
In reply to कलाकार चांगला होता पण शेवटी by हितु
In reply to अरेरे! वाईट वाटले. कृपया असे by यकु
In reply to संयम.. by प्रभाकर पेठकर
प्रत्येकाला आपली प्रतिक्रिया व्यक्त करायचा हक्क आहे.म्हणुनच गप्प बसलो. पण सर्वजनीक स्थळावर वावरताना सदस्यांनीच थोड फार तारतम्य बाळगलं पाहिजे. आपले 'संस्कार' असे चार चौघात दाखवून देऊ नयेत.
In reply to पेठकर काकांशी सहमत by गणपा
प्रत्येकाला आपली प्रतिक्रिया व्यक्त करायचा हक्क आहे.जरुर असावा. पण कुठेही? एखादा माणूस गेलाय, त्याचा धागा निघालाय तिथे पण?
In reply to संयम.. by प्रभाकर पेठकर
In reply to सहमत. by चिंतामणी
In reply to बौध्दीक दिवाळखोरी नव्हे by प्रदीप
In reply to बौध्दीक दिवाळखोरी नव्हे by प्रदीप
In reply to देवाआनंद. by प्रभाकर पेठकर
चित्रपटसृष्टीतील एका नावजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याचे हे मत बरेच बोलके आहे.सदर विधान असराणीने कुठल्या संदर्भात केले ह्याविषयी मला काही ठाऊक नाही हे इथे कबूल करतो. अनेकदा विधाने संदर्भाशिवाय घेतली जातात. तसेच अशी विधाने कधीकधी मुद्दाम टोकदार प्रश्न विचारून काढून घेतली जाऊही शकतात. पण चित्रपट सृष्टीतच काय, इतरस्त्रही कोण कुणाविषयी काय सांगत फिरेल ह्याचा काही नेम नाही. . तसे लोक का करतात ह्याची अनेक कारणे असू शकतात. आणि चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ व्यक्तिंबाबत म्हणाल तर त्यातील काही जवळून पाहिल्या आहेत, त्याविषयी न बोललेलेच बरे.
नुकत्याच भुईतून उगवलेल्या तरूणांनी दुसर्याला तुच्छ विषेशणं वापरणं हे ही नार्सिसिझमच म्हणावे काय?"मोठेपणी , परिपक्व बुद्धीची अपेक्षा असताना, जर एखाद्याने अपरिपक्व बुद्धीने काही 'पोरकट' मत मांडले तर....." नुकत्याच भुईतून उगवलेल्या तरूणांनी हे ह्याच संदर्भात लिहीले आहे. जरा जगाकडे नीट पहावे, व मग जाहीर मते द्यावीत, असे इथे दिसत नाही. 'दुसर्याला तुच्छ विषेशणं वापरणं हे ही नार्सिसिझमच म्हणावे काय?;' ह्याचे माझे उत्तर 'नाही' असे आहे. एका व्यक्तिस , एका प्रसंगी, तुच्छपणे संबोधल्यावर ज्या व्यक्तिने तसे केले आहे ती नार्सिसिस होते हे अजब तर्कट म्हणावे लागेल. सातत्याने सार्यांनाच तुच्छतेने कुणी संबोधल्यासही ती (म्हणजे असे करणारी )व्यक्ति स्वतःच्या प्रेमात असल्याने हे करीत आहे असे म्हणणेही धार्ष्ट्याचे ठरावे.
पडद्यावर आता आपण पुर्वीसारखे 'मोहक' दिसत नाही हे सत्य स्विकारून दिग्दर्शन, निर्मिती ह्या क्षेत्रात कार्यरत राहिल्यास त्यांचे अधिक कौतुक वाटले असते.सहमत.
'लंडन खानदानी आहे' ही माझ्यासाठी नविन बातमी आहे.लंडनविषयी नवीन बातमी कळल्याबद्दल अभिनंदन.
स्वतःच्या मृत्यूसाठी त्यांनी लंडन निवडले की मृत्यूने त्यांना लंडन मध्ये गाठले ह्याचा शोध घ्यावा लागेल. 'चला आता लवकरच मी मरणार आहे तेंव्हा लंडनलाच जातो' असे त्यांनी कधी म्हंटल्याचे ऐकले नाही.खरे आहे. पण हा योगायोग असला तरी तो मला जाणवला, तो नोंदवला आहे.
ज्या अभिनेते, अभिनेत्र्या, इतर सहकलाकार, तंत्रज्ञ इत्यादींच्या सहकार्याने नांव, पैसा आणि किर्ती कमविली, ज्या प्रेक्षकांनी आपले चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेऊन आपल्याला प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर नेऊन मानाने बसविले त्यांच्या बद्दल देवाआनंद ह्यांचे मत वरील प्रमाणे असेल तर तो एक अक्षम्य कृतघ्नपणा म्हणावा लागेल."ज्या अभिनेते, अभिनेत्र्या, इतर सहकलाकार, तंत्रज्ञ इत्यादींच्या सहकार्याने नांव, पैसा आणि किर्ती कमविली, ज्या प्रेक्षकांनी आपले चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेऊन आपल्याला प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर नेऊन मानाने बसविले"..." त्यातील आता कुणीच उरलेले नाही. ज्या काळात देव आनंद ह्यांनी हे सगळे कमवले तेव्हाची मुंबई चित्रपट- सृष्टी व आता जे काही बॉलीवूड ह्या नावाने संबोधले जाते ह्यात बरीच गॅप आहे. ज्या सहकार्यांसमवेत देव आनंद ह्यांनी काम करून यशाची शिखरे गाठली, ते आता हयात नाहीत. आता जे बॉलीवूडात कार्यरत आहेत त्यांचा व देव आनंद ह्यांचा फारसा संबंध उरलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. तसेच ज्या प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले, त्यातीलही आता फारसे कुणी राहिले नाहीत- तुम्ही-आम्ही अल्पमतात आहोत. आताच्या पिढीला -- आणी जी बहुसंख्य आहे-- देव आनंद ह्यांच्याविषयी फारसे काहीच माहिती नाही.
In reply to बौध्दीक दिवाळखोरी नव्हे by प्रदीप
'बॉलीवूड'च्या बावळट बुडबुडी हीरो हीरॉईनींना, सफेद पेहराव घालून, लांब चेहरे करून, टी. व्ही. कॅमेर्यासमोर चार टिपे ढाळण्याची संधि त्यांनी दिली नाही.ही बातमी वाचून दुर्दैवाने प्रदीप यांच्या वरच्या विधानाशी सहमत व्हावं लागतय. :( http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=200161:2011-12-16-20-18-11&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3
In reply to हम्म.... by दादा कोंडके
In reply to अरेरे! वाईट वाटले. कृपया असे by यकु

In reply to श्रद्धांजली by मैत्र
In reply to मोठा माणूस... by योगप्रभू
In reply to देव आनंद यांना अभिवादन by अप्पा जोगळेकर
पण त्यांचे अंत्यसंस्कार भारतात व्हायला हवे होते.मला पण अगदी मनापासून हेच वाटले.... R . I. P देव साहब............!
In reply to श्रद्धांजली....!! by गौरी१२
In reply to निधन ?? छे ! अजराअमर आहेत देवआनंद !! by वाहीदा
In reply to रवीवारच्या सामनामधे छान लेख आला होता. by चिंतामणी
अरेरे! ईश्वर त्यांना सद्गती