लेखककान्होबायांनी मंगळवार, 29/11/2011 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी काढलेली काही रेखाचित्रे आहेत..विशेषतः मी ही सर्व चित्रे रांगोळी या स्वरुपात काढतो...परंतु पहिल्यांदा या रेखा चित्रे कलाप्रकारात तरबेज व्हावे लागते,कारण तोच पुढचा पाया आहे...म्हणुन आधी पाया दाखवत आहेत...कळस पुढे लवकर करु... ;-)
बाळकृष्णावर फारच जीव दिसतोय हो तुमचा. चित्रे मस्त आहेत. अजुन जरा डार्क हवी होती हे वैयक्तिक मत (कि कॅमेरा फ्लॅशमुळे तसे दिसतेय?)
११ नंबरचे चित्र गोंदवल्याच्या मंदिराचे आहे काय?
होय टार्याची चित्रकला झक्कास आहे. पण त्याच्या हातात जरा जास्तच जोर असल्याने त्याच्या काही काही चित्रातले चेहरे त्याच्याच हातचा मार खाल्ल्यासारखे दिसतात.
कित्ती कित्ती दुत्त एश तू शिप्पातै??????
नव्या नव्या चित्लकालांना पोस्साहन द्यायला शांगिटलंय ना शं-पादक (हीहीही हीहीही ;) ) काकांनी?
मं तू अशं का कल्तेश गं, दुट्ट? ;) ;)
आनि सोक्या बोक्या,
जा मी तुज्याशी गट्टाफू. बोल्नालच नै जा. आनि तुला कोम्पुटल ला पन हात नै लावू देनाल आमच्या. ;)
ही "रेखा चित्रे" कोण रे?? ;)
रेवतीआज्जी, जरा नातवाकडे (म्हणजे सुधांशुकडे) लक्ष द्या. बहुतेक तुमची गरज लवकरच पडणार असे दिसतेय. का तुम्ही भारतात येणार म्हणल्याबरोब्बर याने बाँब टाकलाय बघा?
अतिशय उत्तम कला आहे तुमच्या हातात..
थोडी वेगवेगळ्या काळात काढल्यासारखी वाटतात. एकच चित्र वेगवेगळ्या दर्जाचं आलं आहे म्हणून...
संत तुकारामांचं चित्र, त्यातलं शेडिंग सर्वोत्तम आलं आहे या सगळ्या चित्रांमध्ये..
आता कळस येऊ द्या !
प्रतिक्रिया
अप्रतिम कलाकुसर आहे
क्षमता
In reply to अप्रतिम कलाकुसर आहे by जागु
वाह... सुरेख.
सर्व चित्रे अप्रतिम.
ते माझ्या भावाच्या मुली चे
In reply to सर्व चित्रे अप्रतिम. by michmadhura
१ला आणी ३रा
हुबळी चे सिद्धारुढ महाराज
In reply to १ला आणी ३रा by किसन शिंदे
बाळकृष्णावर फारच जीव दिसतोय
अन्या
In reply to बाळकृष्णावर फारच जीव दिसतोय by अन्या दातार
श्री हरीमंदीर बेळ्गाव
In reply to बाळकृष्णावर फारच जीव दिसतोय by अन्या दातार
श्री हरीमंदीराची उभारणी जेथे
In reply to श्री हरीमंदीर बेळ्गाव by कान्होबा
सुंदर !
होय टार्याची चित्रकला झक्कास
In reply to सुंदर ! by परिकथेतील राजकुमार
सुपर्ब....... खूप छान. आता
ते आणि कशाला? राहु द्या!!
In reply to सुपर्ब....... खूप छान. आता by प्यारे१
खीक्क....
In reply to ते आणि कशाला? राहु द्या!! by शिल्पा ब
कित्ती कित्ती दुत्त एश तू
In reply to ते आणि कशाला? राहु द्या!! by शिल्पा ब
अप्रतिम.
संवत्सर प्र-वर्तक चित्रकार
हॅ हॅ हॅ
In reply to संवत्सर प्र-वर्तक चित्रकार by अत्रुप्त आत्मा
आम्हाला तर तो आगोदर
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
जबरा स्केचिंग आहे तुमचं,
कौस्तुभ, मिपावर स्वागत. सर्वच
अप्रतिम!!
मस्तच
सुंदर रेखाटने
सुंदर
एकदम झकास कला आहे तुमच्या
खूप छान.. आवडले! पु.रे.शु.
सुंदर
मस्त!!!
रेखा चित्रे अतिशय आवडली.
सुड
In reply to रेखा चित्रे अतिशय आवडली. by सूड
अगदी अगदी. अगदी प्रकटपणे
In reply to सुड by अन्या दातार
दोन्ही प्रतिसादांना योग्य ती
In reply to अगदी अगदी. अगदी प्रकटपणे by प्रचेतस
सगळी चित्रे आवडली. कृष्णाच्या
सुरेख
खुपच छान !!
अतिशय छान.. डोळ्यांचे पारणे
मस्त!!!!!
अप्रतिम रेखाटने. खुपच सुंदर.
सुंदर...
वर्तक साहेब प्रयत्न चांगला
अप्रतिम चित्रे
सर्वांना धन्यवाद
सुंदर
अतिशय सुंदर चित्रं.. ह्या
मस्त