Skip to main content

थोडे मजला कळाया लागले.

Published on रवीवार, 27/11/2011
थोडे मजला कळाया लागले. तव रुप छळाया लागले. काजलनेत्र वा पिन पयोधर दोघेहि मला खुणवु लागले. गंधित मादक केश संभार मन त्यात अडकू लागले.. पहाताच तव यौवन रुप सारे आईने तडकु लागले. पहाता रसाळ अधर फोडी मन कविता प्रसवू लागले. निरखता मादक आक्रुति बंध द्वैताद्वैत रहस्य उकलू लागले. अविनाश
लेखनविषय:

याद्या 1342
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

काकाश्रींची मस्त कविता. "थोडे मजला कळाया लागले तव रुप छळाया लागले" ऐवजी "थोडे मजला कळू लागले तव रुप मनाला छळू लागले" असतं तर अधिक योग्य झालं असतं असं वाटतंय..... :-)

पहाताच तव यौवन रुप सारे आईने तडकु लागले. आईने तडकु लागले म्हणजे मिरर ब्रेकिंग मटेरिअल आहे असा अर्थ घ्यावा का? ;)

छान .. आहे कविता !!!