Skip to main content

मदत हवी आहे......

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 24/11/2011 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
खाकरा (मेथी खाकरा, पावभाजी खाकरा, अजुन काय काय प्रकार असतात ) कसा बनवायचा... त्याची रेसिपी सांगाल काय???

वाचने 5270
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

फक्त पाकृ विचारताय की खायलाही बोलवताय? खादाड, अन्नाभिलाषी

निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ

In reply to by परिकथेतील राजकुमार

:D

In reply to by परिकथेतील राजकुमार

निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ
ऑफिस ऑफिस मधला भाटिया आठवला. :-)