लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 24/11/2011 22:06 या दिवशी प्रकाशित केले. खाकरा (मेथी खाकरा, पावभाजी खाकरा, अजुन काय काय प्रकार असतात ) कसा बनवायचा... त्याची रेसिपी सांगाल काय??? वाचने 5291 प्रतिक्रिया 13 प्रतिक्रिया मला काय येत नाय! पैसा गुरुवार, 24/11/2011 22:38 पण ही लिंक घे. http://www.tarladalal.com/Whole-Wheat-Methi-Khakra-822r धन्यवाद...आता करुन निवेदिता-ताई शुक्रवार, 25/11/2011 11:46 In reply to मला काय येत नाय! by पैसा धन्यवाद...आता करुन पहाते...आणी इथे देते..:) मला पण येत नाय! धन्या शुक्रवार, 25/11/2011 00:16 पण वर पैसातैंनी लिंक दिली आहे. धनाजीराव तुला आणि मला फक्त पिंगू शुक्रवार, 25/11/2011 02:17 In reply to मला पण येत नाय! by धन्या धनाजीराव तुला आणि मला फक्त खायला येतं... :D - पिंगू झाले का खाकरे? मन१ शुक्रवार, 25/11/2011 12:29 फक्त पाकृ विचारताय की खायलाही बोलवताय? खादाड, अन्नाभिलाषी आणि एकदा खाखरा बनवलात की गवि शुक्रवार, 25/11/2011 12:44 आणि एकदा खाखरा बनवलात की त्यानंतर मग: http://www.misalpav.com/node/15717 हे पहा.. :) आधी पाहून उपयोग नाय. शुभेच्छा.. . गणपा शुक्रवार, 25/11/2011 12:50 In reply to आणि एकदा खाखरा बनवलात की by गवि हा हा हा. आज रात्रीचा चखणा मेन्यू ठरला. ;) हा हा हा !! सुहास झेले रविवार, 27/11/2011 06:43 In reply to . by गणपा हा हा हा !! बरं का परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 25/11/2011 12:57 निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ (No subject) निवेदिता-ताई शुक्रवार, 25/11/2011 13:25 In reply to बरं का by परिकथेतील राजकुमार :D .. दिपक शुक्रवार, 25/11/2011 13:51 In reply to बरं का by परिकथेतील राजकुमार निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ ऑफिस ऑफिस मधला भाटिया आठवला. :-) मी रात्री पोळ्या करून किचेन शनिवार, 26/11/2011 19:32 मी रात्री पोळ्या करून ठेवते.सकाळी त्या आपोआप खाकरा होतात ;) बरं झालं सांगितलंत ते. आता अन्या दातार शनिवार, 26/11/2011 20:01 In reply to मी रात्री पोळ्या करून by किचेन बरं झालं सांगितलंत ते. आता तुम्ही बोलावलेत तरी खाकरा खायला येणार नाही तुमच्याकडे.
मला काय येत नाय! पैसा गुरुवार, 24/11/2011 22:38 पण ही लिंक घे. http://www.tarladalal.com/Whole-Wheat-Methi-Khakra-822r
धन्यवाद...आता करुन निवेदिता-ताई शुक्रवार, 25/11/2011 11:46 In reply to मला काय येत नाय! by पैसा धन्यवाद...आता करुन पहाते...आणी इथे देते..:)
धनाजीराव तुला आणि मला फक्त पिंगू शुक्रवार, 25/11/2011 02:17 In reply to मला पण येत नाय! by धन्या धनाजीराव तुला आणि मला फक्त खायला येतं... :D - पिंगू
झाले का खाकरे? मन१ शुक्रवार, 25/11/2011 12:29 फक्त पाकृ विचारताय की खायलाही बोलवताय? खादाड, अन्नाभिलाषी
आणि एकदा खाखरा बनवलात की गवि शुक्रवार, 25/11/2011 12:44 आणि एकदा खाखरा बनवलात की त्यानंतर मग: http://www.misalpav.com/node/15717 हे पहा.. :) आधी पाहून उपयोग नाय. शुभेच्छा..
. गणपा शुक्रवार, 25/11/2011 12:50 In reply to आणि एकदा खाखरा बनवलात की by गवि हा हा हा. आज रात्रीचा चखणा मेन्यू ठरला. ;)
बरं का परिकथेतील राजकुमार शुक्रवार, 25/11/2011 12:57 निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ
.. दिपक शुक्रवार, 25/11/2011 13:51 In reply to बरं का by परिकथेतील राजकुमार निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ ऑफिस ऑफिस मधला भाटिया आठवला. :-)
मी रात्री पोळ्या करून किचेन शनिवार, 26/11/2011 19:32 मी रात्री पोळ्या करून ठेवते.सकाळी त्या आपोआप खाकरा होतात ;)
बरं झालं सांगितलंत ते. आता अन्या दातार शनिवार, 26/11/2011 20:01 In reply to मी रात्री पोळ्या करून by किचेन बरं झालं सांगितलंत ते. आता तुम्ही बोलावलेत तरी खाकरा खायला येणार नाही तुमच्याकडे.
प्रतिक्रिया
मला काय येत नाय!
धन्यवाद...आता करुन
In reply to मला काय येत नाय! by पैसा
मला पण येत नाय!
धनाजीराव तुला आणि मला फक्त
In reply to मला पण येत नाय! by धन्या
झाले का खाकरे?
आणि एकदा खाखरा बनवलात की
.
In reply to आणि एकदा खाखरा बनवलात की by गवि
हा हा हा !!
In reply to . by गणपा
बरं का
(No subject)
In reply to बरं का by परिकथेतील राजकुमार
..
In reply to बरं का by परिकथेतील राजकुमार
मी रात्री पोळ्या करून
बरं झालं सांगितलंत ते. आता
In reply to मी रात्री पोळ्या करून by किचेन