✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बेवडे

क — केशवसुमार, Wed, 07/16/2008 - 22:22

प्रतिक्रिया द्या
6295 वाचन

💬 प्रतिसाद (18)
ऋ
ऋषिकेश Wed, 07/16/2008 - 22:42 नवीन

आवडले

हं.. चांगले आहे. विडंबन आवडले -(पिता नसलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 07/16/2008 - 22:44 नवीन

अडखळले

हे काव्य बेवड्यांवर आहे का वडिलांवर (पिता) हे कळायला जरा कठीण गेले. ;) ह. घ्या. केसु, विडंबनांचा कारखाना जोरात दिसतोय.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 07/16/2008 - 23:40 नवीन

अरे काय चालंलय काय?

विडंबन अनलिमिटेड्.इंकॉर्पोरेटेड?!! केशवा, आता तुझी काव्यप्रतिभा अंमळ तापली आहे, आता 'अनिरुद्ध अभ्यंकरला' बाहेर काढ आणि एखादी फर्मास गजल टाक बघू! एकदम वरीजिनल!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/16/2008 - 23:50 नवीन

ह्म्म

रंगाशेठ, त्याच काय आहे तो बाहेर आला की सगळे शब्द घाबरून पळून जातत (व्यथित)केशवसुमार स्वगतः ह्या रंग्याची डेरिंग वाढलीय हं :W , डायरेक्ट मलाच कच्चामाल मागतोय :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 07/16/2008 - 23:55 नवीन

मला वाटलं ते सांगितलं!

'अनिरुद्ध अभ्यंकर' सलामत तो विडंबन पचास! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
व
वरदा गुरुवार, 07/17/2008 - 00:29 नवीन

हो खरय

त्या स्वातीताईंनी कविता करायला घेतल्यापासून केसुंनी तर फडशा पाडलाय एका एका कवितेचा....विडंबनं छान आहेत्..पण ते अभ्यंकरांना म्हणावं आम्ही गझलेची खूपच वाट पहातोय...प्लीज लिहा ना लोकाग्रहासाठी.. :) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय गुरुवार, 07/17/2008 - 00:36 नवीन

+१

अभ्यंकरांची दर्जेदार गझल वाचून फार दिवस झालेत. त्यांनीही लिहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
केशवसुमार गुरुवार, 07/17/2008 - 21:06 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/17/2008 - 21:22 नवीन

विचारी

पिता पिता बेवडे थांबतात, अडखळतात, कि विचारी बनतात
अहो टाकल्याव लई ल्वॉक इचारवंत बन्त्यात. (समविचारी) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/17/2008 - 21:30 नवीन

सहमत

केसु, सुंदर विडंबन. पण जरा लांबल्या सारखे वाटते ;-) सहा गुण. - (विचारवंत) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
पिवळा डांबिस गुरुवार, 07/17/2008 - 23:37 नवीन

जाहीर निषेध!!!

कविता सुंदर असली तरी, मदिरेवर जाज्वल्य श्रद्धा असणार्‍या लाखो-करोडो भक्तांना "बेवडे" म्हणून त्यांच्या भावना दुखावल्याबद्द्ल आपला जाहीर निषेध!!! [( शाप देण्याच्या तयारीत, श्री श्री श्री डांबिसमहाराज महंत - लॉसेंजेलिसपीठ मिसळपावसंप्रदाय >:P
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/18/2008 - 00:32 नवीन

मदिरेवर

मदिरेवर जाज्वल्य श्रद्धा असणार्‍या लाखो-करोडो भक्तांना "बेवडे" म्हणून त्यांच्या भावना दुखावल्याबद्द्ल आपला जाहीर निषेध!!! डांबिसा, तुझ्याशी सहमत रे! मीही हेच म्हणतो...! त्रिवार निषेध..! बाय द वे, मिसळपावसंप्रदाय हा शब्द आवडला! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
केशवसुमार Fri, 07/18/2008 - 03:07 नवीन

ओ

श्री श्री श्री डांबिसमहाराजशेठ, अता गाढवाला गाढव म्हणाचे नाही तर काय अश्वराज म्हणायचे का? डांबिसाला डांबिस नाहितर काय डांबिसमहारज म्हणायचे का? (अश्वराज)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ध
धनंजय Fri, 07/18/2008 - 03:15 नवीन

खर तेच म्हणायचे

म्हणजे गाढवाला 'खर' म्हणायचं: खरराज खरवर इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ब
बेसनलाडू Fri, 07/18/2008 - 03:58 नवीन

खरवस

चुकून खरवस वाचले;परत वाचता गाढव दिसले आणि खरवस अशक्य आहे हे जाणवले #-o (खरवर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
पिवळा डांबिस Fri, 07/18/2008 - 08:25 नवीन

आँ! गाढव?

पिता आणि बेवडे या चर्चेत हा गाढव कुठून काढलांत? आणि गाढवाला गर्दभराज म्हणता येईल की.... अश्वराज फारतर घोड्याला म्हणता येईल.... बाकी डांबिसाला तुम्हाला योग्य वाटेल ते काहीही म्हणा हो, त्याला तुमचा राग नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
स्वप्निल.. Fri, 07/18/2008 - 04:04 नवीन

आवडले..

केशवसुमार, >>विडंबन अनलिमिटेड्.इंकॉर्पोरेट.. चालु द्या...मस्तच आहे..वरील मंदळींचे प्रतिसाद वाचुन वाटत आहे की आता गझल होउन जाउ द्या.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 07/18/2008 - 07:07 नवीन

"दु:ख आहे

"दु:ख आहे म्हणून.. ते पितात, कि ते पितात म्हणून.. दु:ख आहे?" मस्तच !!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा