http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10831210.cms
सध्या महाराष्ट्राच्या दोन राजघराण्याच्या पुतण्यांमधे शाळकरी पोरांना शोभेशी भांडणे चालू आहेत.
अदापः ह्यांना शेतीतले काय कळते? कधी नांगर तरी पाहिलाय का?
राठा: ह्यांना क्रिकेटमधले काय कळते? ह्यांचे बापजादे क्रिकेट खेळायचे का?
अदापः होयच मुळी! माझे आजोबा भारताच्या टीममधे होते?
राठा: साहेबांचे सासरे तुमचे आजोबा कसे? उद्या तुम्ही दारासिंगला आजोबा म्हणाल.
अदापांचे उत्तर वाचायला उद्याचा मटा नक्की वाचा.
जनतेचे कल्याण व्हावे ह्या उदात्त विचारानेच हे कलगीतुरे झडत आहेत ह्याविषयी मला शंका नाही.
पण ह्या निमित्ताने एक नवा काथ्या कुटू या की काकाच्या सासर्याला काय म्हणावे ? आजोबा, मामा, काका की अजून काही? मीही माझ्या तमाम काकांच्या सासर्यांची चौकशी सुरू करतो!
वाचने
3340
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणायला काही हरकत नसावी ..
"सासऱ्याच्या नानाची टांग" असे
हा हा हा .....
In reply to "सासऱ्याच्या नानाची टांग" असे by विश्वनाथ मेहेंदळे
@ मनीषा हाच निकष 'सगळीकडे'
दोघेही
अहो त्यात काय एवढं...?
टगे म्हणतात ते खरे
काकांच्या सासर्याला तुम्ही
मामा
सहमत. सर्व काका -पुतणे मिळून
In reply to मामा by कपिलमुनी