Sonar of Thoughts !
जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि हे सगळं पाहायचं, अनुभवायचं सोडून बावळटपणे आपला फोटो काढणार्याकडे निर्विकार वृत्तीने पाहणारा हा बैल.
मी काढलेला एक फोटो, शेखाडीला*. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (बाकी शुन्य हे पुस्तक**).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही.
*हरीहरेश्वरहून दिवेआगरला (किंवा उलट) समुद्र किनार्यावरील रस्त्याने जाताना वाटेत हे शेखाडी गांव लागतं. ब्याण्णवच्या बॉम्ब स्फोटात वापरलेले आरडीएक्स याच किनार्यावर उतरले होते. कधी हरीहरेश्वरला किंवा दिवेआगरला गेलात तर या रस्त्याने नक्की जा. डोळ्याचे पारणे फीटेल.
** हे पुस्तक छान आहे (असं डान्राव म्हणतात ;) ) पुस्तक सध्या आउट ऑफ प्रिंट आहे. प्रिंटला गेले आहे असे गेले चार महिने अबक मधल्या पुस्तक दुकानदारांकडून ऐकतोय. त्यामुळे पुस्तक जर बाजारात आले तरच बक्षिस म्हणून देण्यात येईल. (डान्रावरावांकडे असलेली कॉपी वाचायला म्हणून आणून नंतर ती ढापून बक्षिस म्हणून दयायला आमचा जीव काही वर आलेला नाही.)


| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
24326
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद धनाजीराव व पैसातै!!
In reply to जबरा कविता... मालक आणाया by धन्या
जबरी मोहन प्यारे !!
In reply to माझीही एक कविता!! by मोहनराव
कुणीतरी एकच कविता लिहा
फक्त निकाल लागावा याकरिताच
In reply to कुणीतरी एकच कविता लिहा by रेवती
धन्यवाद गुगळेसाहेब! आता धनाजी
In reply to फक्त निकाल लागावा याकरिताच by चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद मंडळी. गमती गमतीत
In reply to धन्यवाद गुगळेसाहेब! आता धनाजी by रेवती
ओ ध रा वाकडे!!
कवितेची प्रेरणा आणि पाडलेल्या
In reply to ओ ध रा वाकडे!! by मी-सौरभ
ओ साहेब, ते आजकाल एसएमएस ची
In reply to कवितेची प्रेरणा आणि पाडलेल्या by धन्या
+१
In reply to ओ साहेब, ते आजकाल एसएमएस ची by रेवती
सहमत. फसवणूक! घोर फसवणूक
In reply to +१ by मोहनराव
बघा जमते आहे का .....
जरूर! काय म्हणता
In reply to बघा जमते आहे का ..... by जयंत कुलकर्णी
तरीपण वाकडेसो उदार मनाने मला
In reply to जरूर! काय म्हणता by रेवती
तुम्ही हे काम कराल तर
In reply to तरीपण वाकडेसो उदार मनाने मला by जयंत कुलकर्णी
>>विडंबनात्मक परीक्षण करतो ते
In reply to बघा जमते आहे का ..... by जयंत कुलकर्णी
चालेल ! त्याचेही विडंबन
In reply to >>विडंबनात्मक परीक्षण करतो ते by अन्या दातार
नही
In reply to बघा जमते आहे का ..... by जयंत कुलकर्णी
बरं, नेमके काय झाले
इथे अजुन परीक्षक फिक्स
In reply to बरं, नेमके काय झाले by सोत्रि
या धाग्यावर दोन नवीन प्रतिसाद
In reply to बरं, नेमके काय झाले by सोत्रि
आज्जी... तुमची तळमळ कळते
In reply to या धाग्यावर दोन नवीन प्रतिसाद by रेवती
ह्या धन्याचा ह्या ह्या
आता आलेल्या एन्ट्र्या
In reply to ह्या धन्याचा ह्या ह्या by पाषाणभेद
कविता छान आहे हे सांगायचं
In reply to आता आलेल्या एन्ट्र्या by रेवती
आता..
In reply to कविता छान आहे हे सांगायचं by धन्या
सगळ्यांच्या आवाहनामुळे हा पहा..
होय... झक्कास... तो किनारा
In reply to सगळ्यांच्या आवाहनामुळे हा पहा.. by मस्त कलंदर
बरं
In reply to होय... झक्कास... तो किनारा by धन्या
कारे बैला कंटाळलास का तिथे
In reply to बरं by मी-सौरभ
:)
In reply to कारे बैला कंटाळलास का तिथे by मोहनराव
अहो ध. वा. काय हे? त्या मस्त
मी तर वाट पाहुन पाहुन थकलो
In reply to अहो ध. वा. काय हे? त्या मस्त by रेवती
बक्षीस
In reply to मी तर वाट पाहुन पाहुन थकलो by मोहनराव
घ्या! मनीतैंना आनंद
In reply to बक्षीस by पैसा
असल्या प्रकारे आवाहन करून
In reply to घ्या! मनीतैंना आनंद by रेवती
+१
In reply to असल्या प्रकारे आवाहन करून by पाषाणभेद
असल्या प्रकारे आवाहन करून
In reply to असल्या प्रकारे आवाहन करून by पाषाणभेद
पाभेराव, तशीही तुमची कविता
In reply to असल्या प्रकारे आवाहन करून by धन्या
स्पर्धेबाहेर असल्याचे मला
In reply to पाभेराव, तशीही तुमची कविता by धन्या
छे!! पाभेंनी अगदी सिरियस करून
In reply to स्पर्धेबाहेर असल्याचे मला by पाषाणभेद
अगदी अगदी. पण तरीही पाभेंनी
In reply to छे!! पाभेंनी अगदी सिरियस करून by रेवती
सदर स्पर्धेचा निकाल येथे आहे.