Skip to main content

मी माझ्या छंदातच रमतो -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 15/11/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या छंदातच रमतो मी हा माझा छंदच म्हणतो ! शब्द वेचतो शब्द वाटतो आनंद लुटतो आनंद दाटतो जमेल त्याला भेटा म्हणतो स्वत:स बघतो इतरांना बघतो एकटा चालतो चाला म्हणतो झेपेल तेवढे खेटा म्हणतो आपण सुंदर जग हे सुंदर विचार जनांचे विचार मनाचे रुचेल त्याला मोठा म्हणतो मी माझ्या छंदातच रमतो मी हा माझा छंदच म्हणतो !
लेखनविषय:

वाचने 1236
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

रमणिय कविता.....उत्तम.

In reply to by प्रभाकर पेठकर

आवडली!

छान, प्रतिक्रिया देणे - मी हा माझा छंदच म्हणतो !