Skip to main content

जीवन

लेखक दि ग्रेट मराठा यांनी शुक्रवार, 18/11/2011 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
चालणारे दोन पाय किती विसंगत। एक मागे असतो, एक पुढे असतो। पुढच्याला अभिमान नसतो,मागच्याला अपमान नसतो। कारण त्यांना ठाऊक असत, क्षणात हे बदलणारं असतं। याचंच नाव जीवन असतं..!!
लेखनविषय:

वाचने 978
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छान आहे. पण याआधी ही कुठे वाचली ते आठवत नाही.