नमस्कार मंडळी!
गेल्या आठवड्यात आमच्या विभागाच्या वार्षिक परिषदेनिमित्त कर्नाळा येथे जायचा योग आला. तेथे दोन दिवस दोन रात्री मुक्काम होता. दुसर्या दिवशी सकाळी समोरच्या हिरवळीवर नजर गेली आणि त्या लुसलुशीत हिरवळीवर अनवाणी चालायचा मोह अनावर झाला. पावलांचे मनसोक्त लाड होत असताना नजर गवतावर चमचमणार्या दवबिंदुंवर गेली. ताबडतोब खोलीवर येउन कॅमेरा उचलला आणि मग एक तास कसा गेला ते समजलेच नाही. गवताच्या पात्यावरचे टपोरे थेंब, पानावरचे नाजुक थेंब, मोठ्या पानांवरचे स्तब्ध थेंब, इवल्याश्या दुरंगी गवत पातीवर हीर्यासारखे लखलखणारे थेंब... किती चित्रे टिपली तरी कमीच होती.
त्यात मला बरी वाटलेली ही चित्रे.
कॅमेरा निकॉन डी ६०, भिंग - टॅमरॉन १:१ मॅक्रो ९० एमेम.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8214
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम. झकास फोटो.
आहाहहा!!! उत्तम!!
सुंदर फोटो
सगळेच फोटो छान आलेत!!
व्वा सहीच... एक सो एक फोटो
+१
In reply to व्वा सहीच... एक सो एक फोटो by सुहास झेले
मस्त ! वरतुन दुसरा जास्त
सगळेच अप्रतिम
जबरदस्त फोटोच, शेवटचा जास्त
नेहेमीप्रमाणेच
मस्त
आहा... सुंदर... थेंबात
सुंदर फोटो!!!
मस्तच पण...
फोटो दिसले नाहित ............
फार सुंदर
मला वाटतं त्यांनी मुद्दामच तसे काढले आहेत.
In reply to फार सुंदर by जयंत कुलकर्णी
आभार व एक प्रस्ताव
In reply to मला वाटतं त्यांनी मुद्दामच तसे काढले आहेत. by Nile
मस्त
In reply to आभार व एक प्रस्ताव by सर्वसाक्षी
या उलट इवल्याश्या पात्यावर
In reply to आभार व एक प्रस्ताव by सर्वसाक्षी
धन्यवाद
In reply to आभार व एक प्रस्ताव by सर्वसाक्षी
मस्तच
सुंदर.
झकास छायाचित्रे.
अप्रतिमही कमी वाटतंय असे
झकास, फार आवडले फोटोग्राफ्स!
झक्कास
फाल्तू क्यामेरा बाबत !
सुरेख
अतिशय सुंदर फोटू!
भारी आलेत फोटू!