✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

व्यक्ति आणि व्यक्ति

र
राधा यांनी
Mon, 07/14/2008 - 23:14  ·  लेख
लेख

Book traversal links for व्यक्ति आणि व्यक्ति

  • ‹ व्यक्ति आणि व्यक्ति
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6425 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

श
शितल Tue, 07/15/2008 - 04:11 नवीन

:)

राधे, मस्त लिहिले आहेस व्यक्ती वर्णन छानच जमले आहे. (३२ दात असलेली ) अक्कल दाढा अजुन येत आहेत ;) शितल.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 07/15/2008 - 07:04 नवीन

वेटाळात?

विदर्भ एक्सप्रेस का काय? या अगोदरची ढोकळ्याची आणि ही सुरेशची दोन्ही गोष्टी आवडल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
प
प्राजु Tue, 07/15/2008 - 07:59 नवीन

छान लिहिले आहेस..

दोन्हि व्यक्ती वर्णनं आवडली - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/15/2008 - 08:00 नवीन

मस्त

मस्त सांगितली आहेस गोष्ट राधा. वेटाळात म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
र
राधा Tue, 07/15/2008 - 17:45 नवीन

वेटाळ = society

वेटाळ = society
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
र
राधा Tue, 07/15/2008 - 17:45 नवीन

वेटाळ = society

वेटाळ = society
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मदनबाण Tue, 07/15/2008 - 08:22 नवीन

:)

जसा हा हसला अन 'भर्-सभेत' अहो पानासकट कवळी तोंडाबाहेर पडली. =)) =)) अवांतर :--त्याने दंत विमा काढुन ठेवाला हवा होता बराच फायदा झाला असता !!! मदनबाण.....
  • Log in or register to post comments
र
राधा Tue, 07/15/2008 - 17:47 नवीन

हा हा

हा हा हा............. सुरेश भेटला की त्याला हे नक्की सुचवेन........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
K
kittu Tue, 07/15/2008 - 09:23 नवीन

आसमानमे...

एकदम झकास... :) आसमानमे ... लाखो तारे टॉटॅणॅणॅऊऊऊऊऊउ =)) =)) अजुन येउ देत...
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/15/2008 - 10:18 नवीन

:-)

इंट्रेस्टिंग. अजुन येउ द्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 07/15/2008 - 10:47 नवीन

आसमानमे ... लाखो तारे टॉटॅणॅणॅऊऊऊऊऊउ

मस्त जमलय राधे .. सुरेश ची नौका पार झाली तर शेवटी ..
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 07/15/2008 - 11:51 नवीन

मस्त जमलय...

मजा आली वाचताना. और आने दो... बिपिन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/15/2008 - 12:08 नवीन

मजा आली

मजा आली वाचताना. और आने दो... हेच म्हणतो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ऋ
ऋषिकेश Tue, 07/15/2008 - 13:40 नवीन

मस्तय

कथा आवडली.. मस्तंय! पण नाव व्यक्ती आणि व्यक्ती का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
र
राधा Tue, 07/15/2008 - 17:55 नवीन

कारण

कारण 'व्यक्ति आणि वल्ली ' लिहीण्यासाठी मी पु. ल. इतकी महान नाही ना हो..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
प
प्रमोद देव Tue, 07/15/2008 - 19:04 नवीन

छान लिहिलंय!

वा! राधे मस्त लिहिलं आहेस! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
स
साती Tue, 07/15/2008 - 20:23 नवीन

छान!

छान लिहीलेय्.विशेषतः बोलीभाषेतील संवाद. साती
  • Log in or register to post comments
र
राधा Tue, 07/15/2008 - 23:17 नवीन

आभार...............

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद........... आपल्या सगळ्यांच्या शाबसकीच्या व टिकेच्या प्रतिक्षेत, राधा
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 07/16/2008 - 08:15 नवीन

धन्य हो

धन्य हो राधे!!! छान चित्रण उभे केलेयस अगदी डोळ्यासमोर आला सुरेश !! अजुन येउ देत !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा