मी मांडले हिशेब नेहमी
ते सारे चुकीचे होते
ढाळले अश्रु ज्यांसमोर
त्यांना हे नेहमीचे होते
सोसले घाव सारे ते तर
माझ्या ओळखीचे होते
ना कळले सागर जे
तळ तयांचे खोलीचे होते
आर्त स्वर माझे हे
कधीतरी तुझ्या अंगणीचे होते
दुख कधी ना कळले कुणाला
कारण सारे हे माझ्या मनीचे होते
यशवंत
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1615
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोसले घाव सारे ते तर माझ्या
धन्यवाद!!!!!
सुंदर रे... मिपावर स्वागत
धन्यवाद!!!!!
नो प्रतिसाद...
In reply to धन्यवाद!!!!! by यश पालकर
रागवु नका
In reply to नो प्रतिसाद... by प्रभाकर पेठकर
राग नाही...
In reply to रागवु नका by यश पालकर
धन्यवाद
In reply to राग नाही... by प्रभाकर पेठकर
कविता-
मिपावर स्वागत