अजब यांचे 'तू' हे मुक्तक वाचून मनात अनेक विचार मुक्तपणे आले ते असे ;)
तू भयकथेगत
नकोस येऊ
मी त्या पालीगत
थरथरतो...
तू 'इतिहास' होऊन
नकोस वाहू
'बे-भान'पणे मी
भरकटतो...
तू 'वैशाख फळ' होउन
जवळ राहा
मी ओरपून
खाईन असा...
तू 'गजल' एखादी
होउन ये
मी विडंबनात
नाहीन असा...
चतुरंग
वाचने
3844
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहा! मस्त
हा हा!!
In reply to हाहा! मस्त by प्रियाली
हा हा!
वा वा...
छान !
सर्किटराव,
In reply to छान ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ओ हो हो !
In reply to सर्किटराव, by चतुरंग
अरेच्चा!
In reply to ओ हो हो ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
झकासच!
मस्तच