सोल्ट डो वॉल हेन्गिंग आणि क्ले आर्ट!!
काल सोल्ट डो पासून वॉल हेन्गिंग बनवले. आधी या पद्धती बद्दल माहिती नव्हती. इंटरनेट वर या पद्धतीची माहिती मिळाली.ख्रिसमस साठी सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी याचा उपयोग करता येतो असे कळले. त्यातून मला वॉल हेन्गिंग ची कल्पना सुचली. :) कणिक बनवणे खूपच सोपे आहे आणि सोल्ट डो वर काम करायला खरेच खूप मजा येते.
मी वापरलेले प्रमाण:
२ कप गव्हाचे पीठ
१ कप मीठ
१ कप पाणी
कणिक घट्ट माळून घ्यावी आणि बनवलेल्या वस्तू ओव्हन मध्ये १५०-२०० डिग्री फेरेनाएत वर ३-४ तास बेक करावे. थंड झाल्यावर अक्रालिक रंगानी रंग द्यावा.
ओवेन मध्ये बेक करण्याआधीचे वॉल हेन्गिंग..
वेलकम वॉल हेन्गिंग
फोटो फ्रेम
रंगीत मातीपासून काही डॉल बनवल्या..पहिलाच प्रयत्न होता..त्यामुळे एवढ्या सुबक नाही बनल्या..समजून घ्या.. ;)

लेखनविषय:
याद्या
9672
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
तुम्हाला वेळ कधी मिळतो हो हे
मला खूप आवडते हो अशा गोष्टी बनवायला..
ए पुनम तै मला पण अशा वस्तु
In reply to मला खूप आवडते हो अशा गोष्टी बनवायला.. by पूनम ब
भट्टी लावा.
In reply to ए पुनम तै मला पण अशा वस्तु by पियुशा
@-भट्टी लावा. --^-- --^--
In reply to भट्टी लावा. by प्रचेतस
बेक करण्यासाठी मला दुसरा ऑप्शन
In reply to ए पुनम तै मला पण अशा वस्तु by पियुशा
एखाद्या भांड्यात ठेवुन
In reply to ए पुनम तै मला पण अशा वस्तु by पियुशा
ओ नगरच्या ना तुम्ही मग
In reply to एखाद्या भांड्यात ठेवुन by वपाडाव
@ ५० फक्त तुमच्या पॅक्टरीत
In reply to ओ नगरच्या ना तुम्ही मग by ५० फक्त
व्हाल काय माय करो मध्ये भाजता
In reply to @ ५० फक्त तुमच्या पॅक्टरीत by पियुशा
मला नवरीमुलगी आवडली.
मला नवरीमुलगी आवडली.
In reply to मला नवरीमुलगी आवडली. by रेवती
ओव्हनचा नविनच उपयोग शिकलो आज.
+१
In reply to ओव्हनचा नविनच उपयोग शिकलो आज. by पिंगू
मस्तच ग... पिंगु न मबा शी
पॉशच !
शप्पत...
सुंदर... अप्रतिम कलाकृती आहेत
मस्त !!
अप्रतिम ....
वस्तू छान!
कसंली गोड आहे, तुझी कला !
=)) =))
In reply to कसंली गोड आहे, तुझी कला ! by वाहीदा
बाहुल्या आवडल्या
धन्यवाद!!
In reply to बाहुल्या आवडल्या by कुंदन
झकास
छान आहेत. मी सुद्धा काल दोन
फटु द्या... कोरडं वाटतंय....
In reply to छान आहेत. मी सुद्धा काल दोन by शिल्पा ब
छान आहेत कलाक्रुती...आपल्याला
छान कल्पना आहे..
In reply to छान आहेत कलाक्रुती...आपल्याला by अत्रुप्त आत्मा
छान
क्लेअॅनीमेशन बघायला जिवावर
४, ५,६
क्लास!