आमच्या घरी यातले सगळे काही आहे....
चहा-पाणी-फराळ करायला या घरी...
ऐकुन घ्या सगळी गाणी...
बैठक जास्त वेळ रंगली तर जेवुनही जा....
विड्याची व्यवस्थाही करुन देइन म्हणतो....
>>>मला हि मदत हवी आहे, पण कुठे लिहिले म्हणजे सगळ्याना समजेल!!!
लॉगीन केल्यावर उजव्या बाजूला संदेश, खरडवही,वाचनखूणा, नवे लेखन, माझे लेखन, माझे खाते, create content असे पर्याय दिसतात. त्यातल्या create content ला क्लीक केल्यावर अजून काही पर्याय उघडतात. त्यातल्या काथ्याकूट पर्यायाल क्लीक केल्यावर आपणास लेखन करता येईल. तिथे केलेले लेखन सर्वांना समजेल.
आपणास काय मदत हवी आहे ? इथेही लिहिले तरी चालेल.
-दिलीप बिरुटे
गुगल वर शोधले असता ही सर्व माहिती मिळते ..यात धागा काढण्यासारखे काय आहे ??
निरर्थक धागा..
आणि "एकोळी धागे काढु नयेत " असे आम्ही वाचले होते ..
तरीदेखील इथे संपादकांचे प्रतिसाद बघुन आश्चर्य वाटले ...
धनुअमिता यांना पुलेशु
प्रतिक्रिया
हे घ्या !
हततप : // बीएमपीथ्री .
'आठवणीतील गाणी'
www.esnips.com वर सर्च मारा
आठवणीतली गाणी.
आठवणीतली गाणी या संस्थळावर
In reply to आठवणीतली गाणी. by जागु
ऑन लाइन रेकोर्डर वापरुन
In reply to आठवणीतली गाणी या संस्थळावर by किसन शिंदे
ऑन लाइन रेकोर्डर कुठला
In reply to ऑन लाइन रेकोर्डर वापरुन by जोशी 'ले'
अजुन काही...
In reply to ऑन लाइन रेकोर्डर कुठला by धनुअमिता
ठिक आहे. आपला पत्ता द्या.
In reply to अजुन काही... by वपाडाव
हे वापरा
In reply to ऑन लाइन रेकोर्डर कुठला by धनुअमिता
http://www.applian.com/freeco
In reply to ऑन लाइन रेकोर्डर कुठला by धनुअमिता
http://www.applian.com/freeco
In reply to ऑन लाइन रेकोर्डर कुठला by धनुअमिता
मला हि मदत हवी आहे
>>>मला हि मदत हवी आहे, पण
In reply to मला हि मदत हवी आहे by नितिनभालेराव
माझ्याकडून थोडी मदत
धाग्यांचे प्रयोजन ?
+१०० टु शाहिर. गुगल ह्या सेवा
मिपावरच्या बिजी लोकांचा वेळ
मिपावरच्या बिजी लोकांचा वेळ