Skip to main content

मदत हवी आहे

लेखक धनुअमिता यांनी बुधवार, 09/11/2011 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या कुणाला माहिती आहे का मराठी जुनी व नविन गाणी कुठल्या वेबसाइटवर मिळतील. कृपया कोणी सांगेल का ?

वाचने 3887
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

हततप : // बीएमपीथ्री . चॉम :) (गम्मत केली सॉरी... वर भाऊंनी दिलेल्या कूलटोडवर खूप कलेक्षन आहेच पण शिवाय beemp3.com ही साईटही पहा. )

In reply to by जागु

आठवणीतली गाणी या संस्थळावर अतिशय जुनी गाणी मिळतील पण ती फक्त तिथेच ऐकता येतील, डॉऊनलोड करता येणार नाहीत.

In reply to by धनुअमिता

आमच्या घरी यातले सगळे काही आहे.... चहा-पाणी-फराळ करायला या घरी... ऐकुन घ्या सगळी गाणी... बैठक जास्त वेळ रंगली तर जेवुनही जा.... विड्याची व्यवस्थाही करुन देइन म्हणतो....

मला हि मदत हवी आहे, पण कुठे लिहिले म्हणजे सगळ्याना समजेल!!!

In reply to by नितिनभालेराव

>>>मला हि मदत हवी आहे, पण कुठे लिहिले म्हणजे सगळ्याना समजेल!!! लॉगीन केल्यावर उजव्या बाजूला संदेश, खरडवही,वाचनखूणा, नवे लेखन, माझे लेखन, माझे खाते, create content असे पर्याय दिसतात. त्यातल्या create content ला क्लीक केल्यावर अजून काही पर्याय उघडतात. त्यातल्या काथ्याकूट पर्यायाल क्लीक केल्यावर आपणास लेखन करता येईल. तिथे केलेले लेखन सर्वांना समजेल. आपणास काय मदत हवी आहे ? इथेही लिहिले तरी चालेल. -दिलीप बिरुटे

गुगल वर शोधले असता ही सर्व माहिती मिळते ..यात धागा काढण्यासारखे काय आहे ?? निरर्थक धागा.. आणि "एकोळी धागे काढु नयेत " असे आम्ही वाचले होते .. तरीदेखील इथे संपादकांचे प्रतिसाद बघुन आश्चर्य वाटले ... धनुअमिता यांना पुलेशु

+१०० टु शाहिर. गुगल ह्या सेवा फुकटात दे असता, मिपावरच्या बिजी लोकांचा वेळ यात घालवु नये. आणि एकोळी धाग्याबाबत पुनश्च सहमत.

मिपावरच्या बिजी लोकांचा वेळ वाया घालवल्याबद्दल माफ करा. पुन्हा असे एकोळी धागे काढणार नाही. आणि मला मद्दत केल्याबद्दल सगळ्यांचे आभार.

मिपावरच्या बिजी लोकांचा वेळ वाया घालवल्याबद्दल माफ करा. पुन्हा असे एकोळी धागे काढणार नाही. आणि मला मद्दत केल्याबद्दल सगळ्यांचे आभार.