... मी कुठे नाही म्हणालो ऋ — ऋषिकेश, Sun, 07/13/2008 - 20:12 प्रतिक्रिया द्या 3932 वाचन 💬 प्रतिसाद (9) प प्राजु Sun, 07/13/2008 - 21:10 नवीन हम्म.. सध्या चालू मुद्द्यावरची... गझल (गझलच ना?) आवडली.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments व विसोबा खेचर Mon, 07/14/2008 - 17:23 नवीन सही... सही आहे कविता.. :) तात्या. Log in or register to post comments व विकास Mon, 07/14/2008 - 18:12 नवीन मस्त! एकदम मस्त कविता! म.टा. अथवा सकाळ ला पाठवून पहा. लोकसत्तेत पाठवल्यास मात्र केतकर (सोनीयापुढे) म्हणतील "मी इथे (या कवितेस) नाही म्हणालो!" Log in or register to post comments स सहज Mon, 07/14/2008 - 19:08 नवीन नावडते राजकारण वाचुन राजकीय गझलेला मतदार कोड्यात पडाला मेंदु म्हणला देईन की मत, मी कुठे नाही म्हणालो? Log in or register to post comments स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/14/2008 - 23:17 नवीन अर्थ आवडला शब्दांत खूपच सुधारणा करता येईल. दहा पैकी सहा गुण. - (गुणकारी) सर्किट Log in or register to post comments ध धनंजय Tue, 07/15/2008 - 18:21 नवीन घडामोडींवर भाष्य करायच्या ऋषिकेश यांच्या कल्पना छानच असतात. +१ Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सर्किट ऋ ऋषिकेश Tue, 07/15/2008 - 10:07 नवीन प्राजु, प्राजु, तात्या, विकास, सहजराव आणि गुणकारी सर्किट ;) प्रतिसादाबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश Log in or register to post comments प प्रकाश घाटपांडे Tue, 07/15/2008 - 20:15 नवीन मी कवाच नाय म्हन्ल नाई तिच मान्स आन त्योच तमाशा , मी कव्हा नाई म्हन्ल तिच बिअर आन त्योच बार, मी कव्हा नाई म्हन्ल हासत हासत जगायला , मी कव्हा नाई म्हन्ल तुपल्याशी नात जोडायला, मी कव्हा नाई म्हन्ल प्रकाश घाटपांडे Log in or register to post comments च चतुरंग Tue, 07/15/2008 - 20:18 नवीन क्या बात है! घाटपांडे साहेब, आज जोरात एकदम! मस्तच!! चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प प्राजु Sun, 07/13/2008 - 21:10 नवीन हम्म.. सध्या चालू मुद्द्यावरची... गझल (गझलच ना?) आवडली.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
व विसोबा खेचर Mon, 07/14/2008 - 17:23 नवीन सही... सही आहे कविता.. :) तात्या. Log in or register to post comments
व विकास Mon, 07/14/2008 - 18:12 नवीन मस्त! एकदम मस्त कविता! म.टा. अथवा सकाळ ला पाठवून पहा. लोकसत्तेत पाठवल्यास मात्र केतकर (सोनीयापुढे) म्हणतील "मी इथे (या कवितेस) नाही म्हणालो!" Log in or register to post comments
स सहज Mon, 07/14/2008 - 19:08 नवीन नावडते राजकारण वाचुन राजकीय गझलेला मतदार कोड्यात पडाला मेंदु म्हणला देईन की मत, मी कुठे नाही म्हणालो? Log in or register to post comments
स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/14/2008 - 23:17 नवीन अर्थ आवडला शब्दांत खूपच सुधारणा करता येईल. दहा पैकी सहा गुण. - (गुणकारी) सर्किट Log in or register to post comments
ध धनंजय Tue, 07/15/2008 - 18:21 नवीन घडामोडींवर भाष्य करायच्या ऋषिकेश यांच्या कल्पना छानच असतात. +१ Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सर्किट
ऋ ऋषिकेश Tue, 07/15/2008 - 10:07 नवीन प्राजु, प्राजु, तात्या, विकास, सहजराव आणि गुणकारी सर्किट ;) प्रतिसादाबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश Log in or register to post comments
प प्रकाश घाटपांडे Tue, 07/15/2008 - 20:15 नवीन मी कवाच नाय म्हन्ल नाई तिच मान्स आन त्योच तमाशा , मी कव्हा नाई म्हन्ल तिच बिअर आन त्योच बार, मी कव्हा नाई म्हन्ल हासत हासत जगायला , मी कव्हा नाई म्हन्ल तुपल्याशी नात जोडायला, मी कव्हा नाई म्हन्ल प्रकाश घाटपांडे Log in or register to post comments
च चतुरंग Tue, 07/15/2008 - 20:18 नवीन क्या बात है! घाटपांडे साहेब, आज जोरात एकदम! मस्तच!! चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
हम्म..
सही...
मस्त!
नावडते राजकारण
अर्थ आवडला
घडामोडींवर भाष्य
प्राजु,
मी कवाच नाय म्हन्ल नाई
क्या बात है!