✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

... मी कुठे नाही म्हणालो

ऋ — ऋषिकेश, Sun, 07/13/2008 - 20:12

प्रतिक्रिया द्या
3932 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
प्राजु Sun, 07/13/2008 - 21:10 नवीन

हम्म..

सध्या चालू मुद्द्यावरची... गझल (गझलच ना?) आवडली.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/14/2008 - 17:23 नवीन

सही...

सही आहे कविता.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 07/14/2008 - 18:12 नवीन

मस्त!

एकदम मस्त कविता! म.टा. अथवा सकाळ ला पाठवून पहा. लोकसत्तेत पाठवल्यास मात्र केतकर (सोनीयापुढे) म्हणतील "मी इथे (या कवितेस) नाही म्हणालो!"
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 07/14/2008 - 19:08 नवीन

नावडते राजकारण

वाचुन राजकीय गझलेला मतदार कोड्यात पडाला मेंदु म्हणला देईन की मत, मी कुठे नाही म्हणालो?
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/14/2008 - 23:17 नवीन

अर्थ आवडला

शब्दांत खूपच सुधारणा करता येईल. दहा पैकी सहा गुण. - (गुणकारी) सर्किट
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 07/15/2008 - 18:21 नवीन

घडामोडींवर भाष्य

करायच्या ऋषिकेश यांच्या कल्पना छानच असतात. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ऋ
ऋषिकेश Tue, 07/15/2008 - 10:07 नवीन

प्राजु,

प्राजु, तात्या, विकास, सहजराव आणि गुणकारी सर्किट ;) प्रतिसादाबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/15/2008 - 20:15 नवीन

मी कवाच नाय म्हन्ल नाई

तिच मान्स आन त्योच तमाशा , मी कव्हा नाई म्हन्ल तिच बिअर आन त्योच बार, मी कव्हा नाई म्हन्ल हासत हासत जगायला , मी कव्हा नाई म्हन्ल तुपल्याशी नात जोडायला, मी कव्हा नाई म्हन्ल प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/15/2008 - 20:18 नवीन

क्या बात है!

घाटपांडे साहेब, आज जोरात एकदम! मस्तच!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा