काय वाट्टेल ते होईल : हेलेन आणि जॉर्ज पापाश्विली : अनु: पु ल देशपांडे
ANYTHING CAN HAPPEN — George and Helen Papashvily
रशीयातील जॉर्जीया देशातून अमेरीकेत स्थलांतरीत झालेल्या एकाची कथा. स्थानिक ( इम्ग्रजी) भाषेचा गंध देखील नसताना हा पठ्ठ्या अमेरीकेत स्थायीक झाला त्याची कथा.
पुलंनी केलेल सुंदर अनुवाद. खरेतर अनुवादाचा एक वस्तुपाठ ठरावा असे पुस्तक.
मात्र दुर्दैवाने इतक्या चांगल्या पुस्तकाचे मूळ इम्ग्रजी पुस्तक तसेच मराठी अनुवाद कुठेच उपलब्ध नाहिय्ये
कुठे मिळत असेल तर हवे आहे. कोणाकडे असल्यास विकत घेईन अथवा झेरॉक्स मिळाली तरी चालेल.
व्यनी/फोन करावा.
वाचने
3538
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे
काय हे विजुभौ ?
ते प्रश्न चिन्ह हे एक वेगळे
काय वाट्टेल ते होईल
In reply to ते प्रश्न चिन्ह हे एक वेगळे by विजुभाऊ
इंग्रजी
तुम्हाला हे पुस्तक पुणे मराठी
हम्म
In reply to तुम्हाला हे पुस्तक पुणे मराठी by दत्ता काळे
ग्रंथालय म्हणालेत ते,
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
.....
In reply to ग्रंथालय म्हणालेत ते, by विश्वनाथ मेहेंदळे
पुलंचे असे पुस्तक आहे, हे आज
काय वाट्टेल ते बरळतील
तुम्हीच हे शीवधनुष्य उचलु
In reply to काय वाट्टेल ते बरळतील by चेतन सुभाष गुगळे
कृपाशंकर सिंह यांच्या "काय
कोन्ते पाने?
In reply to कृपाशंकर सिंह यांच्या "काय by आशु जोग
काय वाट्टील ते होईल हे पुस्तक
तुम्हेला हव असलेल पुस्तक