क्रेयोन आणि मार्कर वापरून बनवलेली चित्रे..
बांगडी चा वापर करून विविध रंगाच्या क्रेयोन ने वर्तुळे काढून घेतली आणि मार्कर ने त्यावर गणपती बाप्पा चे स्केच बनवले. काळ्या रंगाचा मार्कर वापरल्यामुळे गणपती उठावदार दिसत आहे. :)
अरेबिक मेहंदी शैली मधील मोर

अरेबिक मेहंदी शैली मधील मोर

वाचने
6995
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोज येऊ द्या अशाच नवीन नवीन
हो.. नक्की..:)
In reply to रोज येऊ द्या अशाच नवीन नवीन by किसन शिंदे
अहो ताई, रोज नको हो, निदान
In reply to हो.. नक्की..:) by पूनम ब
+१
In reply to अहो ताई, रोज नको हो, निदान by प्रचेतस
सुंदर
मस्त...
केवळ अप्रतिम!!! गणपती आणि मोर
मस्तच ह
मस्तच ह
अतिशय सुंदर कला-अविष्कार ,
खुपच सुंदर गं..... एकदम वेगळे
मस्त
+१
In reply to मस्त by michmadhura
लई भारी.. हे पण आवडले.
+१
In reply to लई भारी.. हे पण आवडले. by पिंगू
सोंड
व्वा खुपच सुंदर...रोज नवी
सुंदर
सुंदर!!
वाह!! तू गुणी कलाकार आहेस
तुमच्या हातात जादु आहे!
सुंदर
मस्त !!!!
खास !!!