क्रेयोन आणि मार्कर आर्ट!!
लेखनविषय (Tags)
क्रेयोन आणि मार्कर वापरून बनवलेली चित्रे..
बांगडी चा वापर करून विविध रंगाच्या क्रेयोन ने वर्तुळे काढून घेतली आणि मार्कर ने त्यावर गणपती बाप्पा चे स्केच बनवले. काळ्या रंगाचा मार्कर वापरल्यामुळे गणपती उठावदार दिसत आहे. :)
अरेबिक मेहंदी शैली मधील मोर

अरेबिक मेहंदी शैली मधील मोर

प्रतिक्रिया
रोज येऊ द्या अशाच नवीन नवीन
हो.. नक्की..:)
अहो ताई, रोज नको हो, निदान
+१
सुंदर
मस्त...
केवळ अप्रतिम!!! गणपती आणि मोर
मस्तच ह
मस्तच ह
अतिशय सुंदर कला-अविष्कार ,
खुपच सुंदर गं..... एकदम वेगळे
मस्त
+१
लई भारी.. हे पण आवडले.
+१
सोंड
व्वा खुपच सुंदर...रोज नवी
सुंदर
सुंदर!!
वाह!! तू गुणी कलाकार आहेस
तुमच्या हातात जादु आहे!
सुंदर
मस्त !!!!
खास !!!