Skip to main content

स्वगत

स्वगत

Published on गुरुवार, 03/11/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
स्वगत विरघळलेल्या आशेमधून माझ्यातलं मी पण उठून उभ राहिलं-मला म्हणालं असच जाउ देते मला तळहातावर घेउन बघ तळहातांवरच्या रेषांमधून माझ प्राक्तन मला शोधत मनात आलं-मला म्हणालं असच जाउ देते मला डोळ्यात साठवून बघ डोळ्यातले स्वप्न दडलेल्या विचारांमधून वाट काढत ओठावर आलं-मला म्हणालं असच जाउ देते मला एकदा नवा श्चास घेउन बघ घुसमटलेल्या श्वासांमधून उसासे बाहेर पडले तळमळत मला म्हणाले-केव्हा पासून या मोकळ्या आकाशाची वाट बघत होतो.
लेखनविषय:

याद्या 931
प्रतिक्रिया 2

मिसळपाववर स्वागत. तुमची कथाही असाच काहीसा आशय व्यक्त करणारी वाटली. आणखी जरूर लिहा!

In reply to by पैसा

मिपावर स्वागत आहे. आणखी जरुर लिहा. -दिलीप बिरुटे