साहित्यः
५-६ पापलेट
१ वाटी ओले खोबरे
१ मोठया लसूण कांद्याया पाकळ्या
४-५ हिरव्या मिरच्या
१ मुठ कोथिंबीर
अर्धा इंच आले
हळद
मिठ
रवा
तेल
पाककृती:
१) ओले खोबरे, आले-लसुण, मिरची, कोथिंबीर ह्यांचे वाटण कमी पाणी टाकून करून घ्या. म्हणजे घट्ट झाले पाहीजे. जर पातळ झाले तर पापलेटच्या पोटातून बाहेर येईल.
२) पापलेटांना त्यांच्या पोटाच्या कडे पासून बरोबर मध्यभागी धारदार सुरीने फोटोत दाखवल्या प्रमाणे चिर पाडा. आणि पोटातील घाण काढून ती साफ करून धुवून घ्या. धुतल्यावर त्याला चिरेत व बाहेरून मिठ व लिंबूरस लावुन घ्या.
३) आता ह्या पोटाच्या चिरेत वरील वाटण दाबून भरा.
४) एका ताटात थोडा रवा घेउन त्यात पापलेट हलक्या हाताने उलथे पालथे करा.
५) पॅन मध्ये तेल चांगले गरम करून त्यात पापलेट तळण्यासाठी सोडा. गॅस मिडीयम ठेवा.
६) ५-६ मिनीटे एक बाजू चांगली खरपूस भाजून झाली की पलटी करून दूसरी बाजू शिजत ठेवा. ती पण ५-७ मिनीटे चांगली खरपूस तळू द्या. पण गॅस मोठा ठेऊ नका नाहीतर करपेल पापलेट
७) हे आहे गरमागरम, खरपूस भरल पापलेट
अधिक टिपा:
(ही पाककृती मनोगत इ दिवाळी अंक २०११ मध्ये प्रकाशीत झाली आहे.)
वाटणात पुदीनाही टाकू शकता.
वाटण घट्टच करा नाहीतर पापलेट बाहेर ओघळेल.

वाचने
15320
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
असा असतो तर पापलेट. हा फार
>>>>>>>असा असतो तर पापलेट.हा
In reply to असा असतो तर पापलेट. हा फार by यकु
मी कोळीवाड्यात २ वर्ष राहीलो
In reply to >>>>>>>असा असतो तर पापलेट.हा by विलासराव
शिकाऊ!!
In reply to मी कोळीवाड्यात २ वर्ष राहीलो by यकु
१००% बरोबर
In reply to शिकाऊ!! by पैसा
>>चवीच्या बाबतीत त्याचं असं
In reply to शिकाऊ!! by पैसा
>>बरं झालं सांगितलंत...
In reply to मी कोळीवाड्यात २ वर्ष राहीलो by यकु
थैंक्यू विमे!
In reply to >>बरं झालं सांगितलंत... by विश्वनाथ मेहेंदळे
आँ... हे पहायचंच राहिलं होतं.
In reply to थैंक्यू विमे! by यकु
_/\_
जागु, तू मला एक दिवस
+१
In reply to जागु, तू मला एक दिवस by रेवती
फायदा...
In reply to जागु, तू मला एक दिवस by रेवती
+१०००००० सहमत माझी आजीला
In reply to फायदा... by प्रभाकर पेठकर
या भारतभेटीत पापलेट खाऊन
In reply to फायदा... by प्रभाकर पेठकर
अ.प्र.ति.म
स्सही
वां...... प्लीज १ पाठवुन दे
यशवंत विलासराव हे खरे आहे की
पापलेट
का मारतेस?
पैसा बरोबर कर्लि हा मासा
मस्त
हम्म
पापलेट
एकदा भुसावळला तापी नदीतला "
जागु... अता बस्स झालं!! मी
तोंडाला पाणी सुटले....
प्रभाकर बघेन मी पण केळीच्या
रवा लावू नका...
In reply to प्रभाकर बघेन मी पण केळीच्या by जागु
प्रभाकरजी नक्कीच.
पाकक्रुती आणी प्रतिसाद
धन्यवाद
हे खर आहे की पापलेट ह्या