✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आली आली दीवाळी आली................

ल — लीलाधर, Wed, 10/26/2011 - 18:08
आली आली दीवाळी आली......... चला काढूया रा॑गोळी चला काढूया रा॑गोळी.................. शेव चीवडा, कर॑जी आणी लाडू, फराळाची यादी कीती काढू................... अनारसे, चकली नी कडबोळी हीच तर आहे, दीवाळीची थाळी................ स॑गे घेऊन आली......... घराघरातील ''माऊली'' ............ अशीच राहो तीच्या क्रूपेची साऊली, आली आली दीवाळी आली, चला काढूया रा॑गोळी चला काढूया रा॑गोळी.................. दीपावलीच्या हार्दीक शुभेछा.................

प्रतिक्रिया द्या
4229 वाचन

💬 प्रतिसाद (7)

सुरेख कविता

प्रचेतस
Wed, 10/26/2011 - 18:36 नवीन
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चचा. तुमच्या कविमनाचा हा पैलू आम्हास ठावं नव्हता.
  • Log in or register to post comments

धन्यवाद........... वल्ली.............

लीलाधर
गुरुवार, 10/27/2011 - 10:20 नवीन
मनापासून आभार........... धन्यवाद........... वल्ली.............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

वाहीदा
Wed, 10/26/2011 - 21:17 नवीन
आता तुमचे नवीन नाव चतुरचाणाक्य = चचा =)) आमच्या इथे चचा = चाचा = काका मज्जा आहे की नाही ? असो , दिपावलीच्या हार्दिक फराळयुक्त शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

धन्यवाद.....

लीलाधर
गुरुवार, 10/27/2011 - 10:23 नवीन
खुपच छान..... वाहीदा चचा हे नाव फारच आवडले बरे...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

ओ

प्रचेतस
गुरुवार, 10/27/2011 - 12:57 नवीन
ओ ते नाव आम्ही दिलंय बर्का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

धन्यवाद.......

लीलाधर
गुरुवार, 10/27/2011 - 17:20 नवीन
धन्यवाद....... वल्ली.......... बाकी बर्का काय की॑वा कापा काय? फणसच......... तो...... गोडच नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

--^--

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/28/2011 - 08:23 नवीन
:-) --^--
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा