नमस्कार मंडळी,
बघता बघता दिवाळी चार दिवसांवर आली आहे. या निमित्ताने मनात अनेक विचार रुंजी घालत असतील. आपण मायदेशात असा किंवा परदेशात, मागल्या दिवाळीला केलेली मजा, घडलेले (मजेदार) किस्से, नवगृहिणींची उडालेली धांदल, फराळाच्या पदार्थांना मिळालेली दाद, अशा गोष्टी आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर कराव्यात असे वाटत आहे ना? चला तर मग! हा धागा आपल्याचसाठी आहे. इथे आपण आठवणी लिहू शकता, सध्या तुम्ही दिवाळीची कोणती तयारी करण्यात मग्न आहात तेही नमूद करू शकता. दिवसभराच्या कामातून सवड काढून जेंव्हा या धाग्यावर याल तेंव्हा इथे नवीन मजेदार आठवण, आज कोणी काय केलं यासारख्या बातम्या नक्कीच मनोरंजन करतील आणि चेहर्यावर हसू आणतील.
शुभ दिपावली!
विशेष
वाचने
22638
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की
आमच्याकडे
In reply to नक्की by कुंदन
दारु!
In reply to आमच्याकडे by Nile
शुभेच्छा!!!
मी आज भाजक्या पोह्यांचा चिवडा
भाजक्या पोह्यांचा चिवडा
In reply to मी आज भाजक्या पोह्यांचा चिवडा by रेवती
तुम्हाला भाजके पोहे मिळालेत
In reply to भाजक्या पोह्यांचा चिवडा by कुंदन
या विकांती बेसनाचे आणि
मस्त कल्पना, मस्त विभाग
कालच चकली झाली. आज शंकरपाळी
आम्हालाही
In reply to कालच चकली झाली. आज शंकरपाळी by जागु
करंज्या बनता बनताच त्या
हा हा हा. जबर्या किस्सा गवी.
In reply to करंज्या बनता बनताच त्या by गवि
हा हा हा
In reply to करंज्या बनता बनताच त्या by गवि
=)) लै भारी... माझ्या आजीने
In reply to करंज्या बनता बनताच त्या by गवि
मला अनारसे खुप आवडतात अन तेही
चिरोटे हा सर्वोत्तम
अरेच्चा २५ वर्षे सांगलीत
In reply to चिरोटे हा सर्वोत्तम by गवि
हे पहा. आत्ताच आणले आहेत.
In reply to अरेच्चा २५ वर्षे सांगलीत by अमोल केळकर
आता हे चिरोटे आम्हाला (कोल्हा
In reply to हे पहा. आत्ताच आणले आहेत. by गवि
दुकानाचा पत्ता
In reply to हे पहा. आत्ताच आणले आहेत. by गवि
श्रद्धा सर्व्हिसेस. 2,Radha,
In reply to दुकानाचा पत्ता by मिसळ
दिवाळीच्या फटाक्यांमध्ये
लहानपणी
फोटू देण्यासाठी वेगळा धागा
In reply to लहानपणी by मदनबाण
ओक्के...आज्जी काय गं आज्जे
In reply to फोटू देण्यासाठी वेगळा धागा by रेवती
आमच्याकडे नेहमिचेच पदार्थ
In reply to ओक्के...आज्जी काय गं आज्जे by मदनबाण
सुतळी बाँबची वात काढुन त्यात
सुतळी बाँबची वात काढुन त्यात
In reply to सुतळी बाँबची वात काढुन त्यात by गणपा
गणपा अन मदनबाणाच्या
In reply to सुतळी बाँबची वात काढुन त्यात by मदनबाण
+१
In reply to गणपा अन मदनबाणाच्या by वपाडाव
बाण हे माझं दिवाळीतलं अत्यंत
In reply to सुतळी बाँबची वात काढुन त्यात by गणपा
काय आठवण काढली राव.
In reply to सुतळी बाँबची वात काढुन त्यात by गणपा
आठवण!!
In reply to काय आठवण काढली राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केस
In reply to आठवण!! by मोहनराव
वा! हा प्रतिसाद शंकरपाळे खात
थोडे
In reply to वा! हा प्रतिसाद शंकरपाळे खात by बिपिन कार्यकर्ते
बापरे! मी फुलबाज्या किंवा
दिपावली! प्रकाशाचा सण!!
दमदार प्रतिसाद रे किसना.....
In reply to दिपावली! प्रकाशाचा सण!! by किसन शिंदे
मस्त रे.
In reply to दिपावली! प्रकाशाचा सण!! by किसन शिंदे
माझे गेल्या वर्षीचे लाडू
दिवाळीचा नाही पण लाडवांशी
In reply to माझे गेल्या वर्षीचे लाडू by पैसा
गंपा, मस्त किस्सा !!!
In reply to दिवाळीचा नाही पण लाडवांशी by गणपा
त्या लाडवात कँलरीच प्रमाण
In reply to माझे गेल्या वर्षीचे लाडू by पैसा
छान
वर पैसाताईनी आठवण सांगितली
दिवाळी म्हटले की की आठवते
अगदी असंच..
In reply to दिवाळी म्हटले की की आठवते by निनाद मुक्काम …
किल्ला
दिवाळी म्हटलं कि नविन कपडे,
In reply to किल्ला by शाहिर
फार पुरातन काळातली गोष्ट आहे.
In reply to दिवाळी म्हटलं कि नविन कपडे, by किसन शिंदे
प्र.का.टा.आ
In reply to किल्ला by शाहिर
गायब!!
In reply to किल्ला by शाहिर
दिवाळीच्या शेवटच्या दिवशी
आता लाज वाटते पण
आम्ही केलेला किल्ला तोडताना
दिवाळी
अनुभव
अजून काहीच केलं नाही
काय गं, आली का
In reply to अजून काहीच केलं नाही by पैसा
आनंदी आनंद गडे!
In reply to काय गं, आली का by रेवती
आमच्या प्रतिक्रिया अजुन दोन
किस्सा
हे उगा आपलं धागा वर काढायला.