नमस्कार कलाकार मित्र मैत्रिणींनो!
दिवाळी जवळ आली की पणत्या, आकाशदिवे, रांगोळ्या, भेटकार्डे अशा गोष्टीं नजरेसमोर येतात. लहानपणी फटाके उडवताना मजा वाटायची तर मोठे झाल्यावर तोच प्रकाश कॅमेर्यात बंद करायची हौस असते. ठिपक्यांच्या रांगोळीत रंग भरायला आवडत असते, पण त्याचे कौतुक घरातल्यांबरोबरच लांब राहणार्या मित्रमंडळींनीही करावे असे वाटत असते. शेजारच्या बंडू, पिंटूने किंवा सॅमी, पॅमीने किल्ला करताना विनोदी प्रसंग घडलेले असतात. कधी बाजारातली चकमक भूलवून टाकत असते तर कधी आई, आजीची लक्ष्मीपूजन करणारी सोज्वळ प्रतिमा आठवत असते. घरचा फराळ हा काहीजणांसाठी आठवणीतच राहिला असेल. तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ केलेत? आजूबाजूचे दिवाळीचे वातावरण कसे आहे? कोणत्या आठवणी कॅमेर्यात बंदीस्त केल्यात ते आपल्या मिपा परिवाराला पाहू द्या. आपल्याकडे बरेच सदस्य हे हौशी फोटोग्राफर आहेत. त्यांनी (आणि इतरांनीही) छायाचित्रांचा खजिना उघडा केला तर त्याची मजा सगळ्यांना लुटता येईल. सर्वांना यात भाग घेता यावा म्हणून आपल्याला आवडलेली एक किंवा दोन छायाचित्रे आपण मिपावर चढवू शकता.
धन्यवाद!
विशेष
वाचने
18735
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा ! मस्त मजा येइल मग
प्रकाशचित्र काढायला सुरुवात केली आहे
छान
In reply to प्रकाशचित्र काढायला सुरुवात केली आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजेच्या पणत्या
In reply to प्रकाशचित्र काढायला सुरुवात केली आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तरी म्हणलं अजून कसं बोल्ला नाय. :)
In reply to विजेच्या पणत्या by कुंदन
विजेच्या पणत्यांसारख्याच
In reply to तरी म्हणलं अजून कसं बोल्ला नाय. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजुभौ... माफी बरं....
In reply to विजेच्या पणत्यांसारख्याच by विजुभाऊ
>> विजेच्या पणत्या वा छानच
धनत्रयोदशी उद्या आहे
ही अस्मादिकांनी गेल्या वर्षी काढलेली रांगोळी !!
छान रांगोळी.
In reply to ही अस्मादिकांनी गेल्या वर्षी काढलेली रांगोळी !! by सूड
---
In reply to छान रांगोळी. by दादा कोंडके
सगळे फोटू मस्त आहेत. दोन
वा वा सुंदर फटू आहेत!
व्वा!!
In reply to वा वा सुंदर फटू आहेत! by चतुरंग
???
In reply to व्वा!! by स्मिता.
नाही!
In reply to ??? by चेतन सुभाष गुगळे
ओह्
In reply to नाही! by पैसा
श्रेय?
In reply to ओह् by चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
In reply to श्रेय? by दादा कोंडके
श्रेय
In reply to ओह् by चेतन सुभाष गुगळे
मलाही थोडं श्रेय द्या हो, प्लिज प्लिज!
In reply to श्रेय by स्मिता.
हो, हो...
In reply to मलाही थोडं श्रेय द्या हो, प्लिज प्लिज! by चतुरंग
चवप्रमुख
In reply to मलाही थोडं श्रेय द्या हो, प्लिज प्लिज! by चतुरंग
धन्यवाद!
In reply to व्वा!! by स्मिता.
रांगोळी
सुरेख. रंगसंगतीही मस्त.
In reply to रांगोळी by स्मिता.
स्सही हं...!
In reply to रांगोळी by स्मिता.
धन्यवाद
In reply to स्सही हं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एका मोठ्या जाड कागदावर आधी
In reply to धन्यवाद by स्मिता.
स्मिता, रांगोळी अतिषय सुरेख
In reply to रांगोळी by स्मिता.
धन्यवाद!
In reply to स्मिता, रांगोळी अतिषय सुरेख by रेवती
ओक्के!
In reply to धन्यवाद! by स्मिता.
वीकांताला गाजराचा हलवा आणि
मस्त!
In reply to वीकांताला गाजराचा हलवा आणि by मराठमोळा
छान फोटू. मीही मायक्रोवेव्ह
In reply to वीकांताला गाजराचा हलवा आणि by मराठमोळा
तोंपासु!!
In reply to वीकांताला गाजराचा हलवा आणि by मराठमोळा
कुछ मीठा हो जाए !!!
पाकृ?
In reply to कुछ मीठा हो जाए !!! by गणपा
अनुमोदन
In reply to पाकृ? by पैसा
हेच म्हणते.
In reply to अनुमोदन by स्मिता.
रांगोळ्यांचे फोटो सुरेखच
नरक चतुर्दशीच्या दिवशी हे फळ
हे बघा बरं
In reply to नरक चतुर्दशीच्या दिवशी हे फळ by मदनबाण
याला
In reply to हे बघा बरं by स्मिता.
काय बरं याचे नाव ?च्यायला,
In reply to नरक चतुर्दशीच्या दिवशी हे फळ by मदनबाण
दिवाळी
कृपया दिवाळीचे ,रोषणाई चे
रांगोळी
मस्त दिसतिये! श्री लिहिलेला
In reply to रांगोळी by मोहनराव
मधले चित्रच आहे. माझ्या
In reply to मस्त दिसतिये! श्री लिहिलेला by रेवती
रांगोळी अतिसुंदर ! पण वरून
In reply to रांगोळी by मोहनराव
छान धागा आहे. फोटो,
गवळणी
फोटुसाठी धन्यवाद!
In reply to गवळणी by पैसा
आमची दिवाळी