आज चंद्र माझ्या कुशीत
आज चंद्र माझ्या कुशीत ,संगे तारकांचा थवा.
तुही बोल माझ्या सवे,असा अबोला का हवा?.
मी मिटले डोळे , अन लुब्ध झाले तारे..
माझ्या ओंजळीत पडले सोभाग्याचे मोती सारे...
रात्र बोलावत आहे..रातराणीचा गंध नवा..
तुझं खुणावत आहे , हिरवा चुडा.. शालू नवा..
काही हितगुज करु , कधी छेडू सुर नवा..
सात जन्माच्याही पलीकडे तुच जोडीदार हवा....
याद्या
1642
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
अप्रतिम कविता ... खुप
मस्त आहे ! पण काव्य विभागात
रात्र बोलावत आहे..रातराणीचा