गद्दाफी हा आतापर्यंतचा लिबयाचा प्रमुख धरला गेल्याची बातमी येत आहे. आता लिबया म्हणजे काय?
लिबया म्हणजे उत्तर आफ्रिकेतले एक अरब राष्ट्र. Moor नावाचे इस्लामी योद्धे म्हणे ह्याच भूब्व्हागाच्या आसपासच्या भागातून आख्ख्या युरोपवर चढाई करत गेले होते. आख्खा स्पेन्,पोर्तुगाल ह्यांनी इथून जिंकला व काही शे वर्षे नियंत्रणात ठेवला. भूमध्य समुद्राच्या काठावर, दक्षिणेला आफ्रिका खंड सुरु होतो.
तिथे दोन देश इजिप्त आणि लिबया अगदि strategic location वर आहेत. युरोप, मध्य्पूर्व आशिया व आफ्रिका ह्या तीन्ही भूभागांची व समाजाची आपापली वैशिष्ट्य आहेत. तीन्ही ठिकाणी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ह्याचे निर्विवाद महत्व आहे.आफ्रिकेतील सर्वाधिक तेल्साठा सणारा देश. जगातील नवव्या क्रमांकाचा तेलसाठा असणारा देश.
ते ठिक आहे, पण गद्दाफी कोण?
लिबियाचा आतापर्यंतचा तीनेक दशकाहून अधिक काळ असलेला हुकूमशहा.काश्मीर पाकिस्तानला देउन टाकावे हे अत्यंत नि:संदिग्ध व स्प्ष्ट शब्दांत आंतरराष्ट्रिय समुदायात, विशेषतः अरब लीग मध्ये उच्च आवाजात सांगणारा इसम.गेल्या काही दिवसात लिबियात सुरु असलेल्या बंडाळीत्/उठावात्/यादवीत पराभूत झालेला शासक. हा धरला गेला म्हणताहेत.
मग, पुढे काय?
जगाच्या नकाशावर एक नजर टाकून पाहिल्यास काय दिसतं? लिबिया गेला बंडखोरांच्या ताब्यात. ह्यांना म्हणे अमेरिकेचा/NATOचा पाठिंबा आहे. इजिप्तमध्ये आधी अमेरिकेच्या मर्जीत असलेले होस्नी मुबारक होते. आता त्यांच्याविरुद्धही असाच "उठाव" आयोजित अमेरिकेने केला असेल, तर का? दे जाणे.
हे दोन देश सोडले की लगेच आशिया सुरु होतो. तिकडे सौदी अरेबिया,इराक इथे शासनात अमेरिकेची पकड आहेच्.इराक, अफगाणीस्तान,पाकिस्तान इथे खुद्द अमेरिकेचे सैन्यच उभे आहे. मधे उरतो तो फक्त एक देश.........
इ रा ण.
जर हा जिंकला तर सलग एक मोठा अरब जगतातला भूभाग अमेरिकेचा अंकित होइल.
इराणवर आता "इशारे","खलिते" व पेरलेल्या बातम्या इत्यादींचा वर्षाव का होतोय ह्याचा अंदाज यावा.
आंतरराष्ट्रिय राजकारणात दीर्घकाळ चालणारे असे काहिसे राजकारण आकार घेत आहे.......
तिकडं रशिया आणि चीन अधिकाधिक जवळ येताहेत. रशिया पूर्वी होता तितका घनिष्ठ मित्र म्हणून भारताचा राहिल असे वाटत नाही.
ह्यात भारताचे काय होइल?
आपल्याला फायदा कसा करून घेता येइल?
आपल्याला लागणार्या इंधनाचं काय होइल?
(फक्त तीसेक टक्के आपण स्वतः उत्पादित करतो, बाकी सगळं आयात!)
वाचने
8922
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
पकडले नाही हो ...
भारताबद्दल
View Larger Map भारताने काय करावे या संदर्भात एक लेख वाचनात आला होता. तो गद्दाफीवर हल्ला चालू झाला तेंव्हाचा आहे. त्यातील खालील भाग वाचण्यासारखा आहे:
म्येलं
मन व विकास यांनी दिलेली
+१ असेच म्हणतो. वाचतो आहे.
In reply to मन व विकास यांनी दिलेली by यकु
ध चा मा करावा.
भारताने आता महासत्तेप्रमाणे
In reply to ध चा मा करावा. by आत्मशून्य
उर्दू वृत्तपत्राचा कानोसा
भारत म्हणजे आंतर्राष्ट्रीय
नथुराम ??
In reply to भारत म्हणजे आंतर्राष्ट्रीय by क्राईममास्तर गोगो
धारिष्ट्य कसले शाहिर भाऊ?
In reply to नथुराम ?? by शाहिर
सर्वांचे आभार....
ठ्ठ्या.....
जगाचा हुकूमशहा अमेरिकन जनता लोकशाही मार्गाने निवडून देते!
In reply to ठ्ठ्या..... by मन१
@चीन तिथे आपल्या मागुन येउन
In reply to जगाचा हुकूमशहा अमेरिकन जनता लोकशाही मार्गाने निवडून देते! by भास्कर केन्डे
@मन१
अली तरहौनी
गडाफी युगाचा अंत( उपसंहार अमेरिका ,नाटो ,चीन ,भारत )और मनमोहन
शंका...
In reply to गडाफी युगाचा अंत( उपसंहार अमेरिका ,नाटो ,चीन ,भारत )और मनमोहन by निनाद मुक्काम …
काल मी बांगलादेश व बर्मा
In reply to गडाफी युगाचा अंत( उपसंहार अमेरिका ,नाटो ,चीन ,भारत )और मनमोहन by निनाद मुक्काम …
इराकचे भारताशी मैत्रीपूर्ण
तेल के लिये खेल !
अगदी हेच म्हणायचे होते !
In reply to तेल के लिये खेल ! by मदनबाण
आजकाल
क्रांती ?
+१
अमेरिकेचे नेतृत्व
In reply to +१ by राही
चांगला विषय आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद.
हा दुवा देखील पहा. गडाफी
In reply to चांगला विषय आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद. by चतुरंग
नांव
अमेरिकेला लिबियाची काळजी?
सौर ऊर्जेचे स्तोम?
सौरऊर्जेची तारीफ
In reply to सौर ऊर्जेचे स्तोम? by हुप्प्या
सौरऊर्जा आणि महाराष्ट्र
In reply to सौरऊर्जेची तारीफ by चतुरंग
काहीही म्हणा गदाफी ( का
+
In reply to काहीही म्हणा गदाफी ( का by पुष्करिणी
गडाफी ( भारताचा दोस्त ) अश्या