ऑन लाइन शॉपिंग
ऑन लाइन शॉपिंग च्या व्यवसायाने चांगलेच बाळसे धरल्याचे दिसते.
स्टार सी.जे.एन्डीटी,व्ही..टाईम्स..रेडिफ..एक ना दोन अनेक वेब साईत्स अनेक नावीन्य पूर्णं वस्तुंनी सजलेल्या दिसत आहेत..
इतर वेब साईट्स प्रमाणे ह्या वेब साईट्स पाहणे हा पण एक छान टी.पी आहे
पूर्वी क्रेडिट कार्ड हे मस्ट असायचे पण आता कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय बहुतेक साईट्स वर उपलब्ध असल्याने खरेदी सोपी झाली आहे...शिवाय डेलिव्हरी घरपोच..मोफत
किचन..संगणक..टी.व्ही..पादत्राणे...साड्या.. कपडे ..मुलांचे कपडे..एक ना अनेक अश्या विविध ब्र्यांड च्या वस्तू मिळू लागल्या आहेत..
ऑनलाईन शॉपिंग करताना प्रोडक्ट्स रिव्यू बघूनच पुढची खरेदी करावी म्हणजे नंतर होणारा मनस्ताप टाळता येतो.
सर्वात पहिली शर्टाची खरेदी मी रेडीफ मधून केली..अनुभव चांगला आला
नंतर मी एक मायक्रो व्हेव व शर्ट स्टार मधून खरेदी केला.. मायक्रो व्हेव सॅमसंग ची असल्याने दर्ज्या बद्दल काळजी नव्हती..
शिवाय पेमेंट पण वस्तू मिळाल्यावर केले होते...शिवाय हॅंड मिक्सर..प्रवासी बॅग..व मायक्रो व्हेव साठी भांडी गिफ्ट च्या स्वरूपात मिळाली...
मला तर आता पर्यंत चांगला अनुभव आला आहे..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
फ्लिपकार्ट डॉट कॉम या
+१
फ्लिपकार्ट बेस्ट. डिलिव्हरी
+१
फ्लिपकार्टला इतकं कौतुक मिळत
'आता दुसर्याचं ते कार्टं
सहमत आहे.
कमीत
ऑनलाईन अजिबात खरेदी करत नाही !
सुहास - सहमत..
मि रेडीफ वरून शर्टची खरेदी केली आहे
इतका
रेडीफवरचा कॅश ऑन डिलीवरी
होमशॉप१८ वरुन एक स्टील चा
घासाघीस नाही तर खरेदीत मजा
फ्लिपकार्ट जपुनच वापरा..
अहो १५ दिवसानी का होईना पैसे
अॅमॅझॉन..
चर्चेचा एकंदरीत रंग पाहता
योगदान
रेडिफ शॉपिंग फार पूर्वीपासून
धन्स.
उदा. मी सध्या पिलाणी
तात्पर्य, आपल्याकडे
ऑनलाईन शॉपिंग
अकुकाका धन्यवाद! माहितीपूर्ण
फंदात कधी पडलो नाही !
फ्लिपकार्ट डॉट कॉम बेश्ट ....
फ्लिपकार्ट डॉट कॉम बेश्ट
अरे मराठी/इंग्रजी पुस्तके,
काय बोलतोय काय ?
यप्प... !! आणि जी प्लस मी
जी प्लस मी डिसेबल केलंय...
हो बझ्झ बंद होतंय ते नक्की,
बझ्झ जिंदाबाद... ;)
आता फ्लिपकार्टने या
चहा
एन्ड देन व्हॉट अबाऊट 'पाणी' ?
आम्ही तर चहा पण ऑनलाईनच
हा हा
सेवादर्जात सुधारणा
धन्यवाद हं दोस्त हो.
चांगली शक्कल.... पण
पण फ्लिपकार्ट ने आजवर कधीही
सध्या दिवाळीमुळे अनेक बेस्ट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX