Skip to main content

मूळ धाग्याचे संपादन कसे करावे?

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 18/10/2011 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी मी धागे संपादित करू शकलो आहे. पण नुकताच काढलेला हा धागा मला संपादित करता येत नाहीये. धाग्याखाली किंवा वर संपादनाची लिंक मिळत नाही. कुणी मदत करेल का?

वाचने 1882
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

काथ्याकुटातले धागे संपादित करता येत नाहीत, इतर ठिकाणचे करता येतात. काथ्याकुट संपादित करायला संपादकांना व्यनि अथवा खरड करा.

In reply to by ५० फक्त

' तुज शरण शरण, आलो खरडित मी जाण'
हॅ! हॅ! हॅ! विनीत संखेंनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! :-)