या आधी मी धागे संपादित करू शकलो आहे. पण नुकताच काढलेला हा धागा मला संपादित करता येत नाहीये. धाग्याखाली किंवा वर संपादनाची लिंक मिळत नाही.
कुणी मदत करेल का?
वाचने
1882
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
काथ्याकुटातले धागे संपादित
हेच टाइपणार होतो, ' तुज शरण
:-D
In reply to हेच टाइपणार होतो, ' तुज शरण by ५० फक्त
मलासुद्धा हा प्रश्ण पडला होता.