१. एका शाळेत, १००० मुलं आणि १००० लॉकर्स आहेत..
जर पहिला मुलगा जाउन सगळी बंद लॉकर्स उघडुन आला..
दुसर्या मुलाने प्रत्येक दुसरा लॉकर बंद केला...
तिसर्याने प्रत्येक तिसरा लॉकर उघडलेला असेल तर बंद केला.. आणि बंद असेल तर उघडला..
असं १०००व्या मुला पर्यंत केल.. तर...
किती आणि कोणती लॉकर्स सगळ्यात शेवटी उघडलेली असतील??
ह्यात २ उत्तरे येउ शकतात...
अ. प्रत्येक मुलाने पहिल्या लॉकर पासुन सुरवात केली तर..
ब. पहिल्या मुलाने पहिल्या लॉकर पासुन सुरवात केली , दुसर्याने २र्या लॉकर पासुन सुरवात केली....
२. तुमच्या कडे १६ पत्ते आहेत..
प्रत्येक पत्त्यावर १ आकडा आहे...(देवनागरी मध्ये...उलटा..सुलटा कसाही धरला तरी आकड्याचा अर्थ बद्लणार नाही..)
४ पत्त्यांवर १,
४ पत्त्यांवर ३
४ पत्त्यांवर ५,
४ पत्त्यांवर ९
... असे आकडे आहेत..
१६ पैकी ६ पत्ते असे निवडा की त्यांची बेरीज २१ होइल...
३. एका बाई कडे "क्ष" पक्षी आहेत..
जर तिने त्यातले ७५ पक्षी विकले... तर तिच्या कडे असनारे पक्ष्यांचे खाद्य २० दिवस जास्त टीकेल...
जर तिने १०० पक्षी विकत घेतले... तर तिच्या कडे असनारे पक्ष्यांचे खाद्य १५ दिवस कमी पुरेल...
जर सर्व पक्षी समान खात असतील.. तर एकुण पक्षी किती??
वाचने
41206
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम कोडी
अरे वा....
In reply to उत्तम कोडी by चिरोटा
कोडी छान आहेत ! पण सर्वांना
यावर्षी उन्हाळा लवकर आला वाटतं.
आत्म० , उन्हाळा नाही रे,
:D
In reply to आत्म० , उन्हाळा नाही रे, by ५० फक्त
जम्या ?
मस्त...
In reply to जम्या ? by दिपोटी
आनंद!
In reply to मस्त... by पिलीयन रायडर
पहिल्याचं स्पष्टीकरण
In reply to आनंद! by दिपोटी
थोडं स्पष्ट करुन सांगाल का?
In reply to पहिल्याचं स्पष्टीकरण by रामपुरी
छान
In reply to पहिल्याचं स्पष्टीकरण by रामपुरी
मी पहिल्या ३ मुलांनी
In reply to मस्त... by पिलीयन रायडर
ब
In reply to जम्या ? by दिपोटी
अहो...
In reply to ब by केशवराव
मस्त
In reply to जम्या ? by दिपोटी
२ (४) + ४ (१) + ९ (१) =
In reply to मस्त by राजेश घासकडवी
प्र.का.टा.आ.
In reply to २ (४) + ४ (१) + ९ (१) = by चतुरंग