Skip to main content

प्रवास

प्रवास

Published on मंगळवार, 11/10/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
लहानपणी नेहमी वाटे कधी आपण मोठे होणार!!! बाबांसारखी brief case घेऊन कधी बरं office ला जाणार कल्पना साडी नेसून खेळू मैत्रीणी घर-घर हातात purse आईची आणि बाहुली असे कडेवर हळू हळू शिकत पुढे शिक्षण आपलं पूर्ण करतो टप्पे टोणपे खात engineer म्हणून बाहेर पडतो मग सुरू होतो आपला खरा अनोळखी प्रवास चालू होतात Campus Placements साठी चकरा आणि वाचू लागतो Classifieds Written Test, Tech round, HR च्या सापडतो जाळ्यात काही प्रयत्नानंतर अडकून जातो Corporate च्या विळख्यात Induction program नी मन अगदी मोहून जातं घर्-बस-office-weekend हे सगळंच अंगवळणी पडतं Office सुदधा एक शिक्षणाचं दालन बनतं, भेटतात स्वभाव चित्र विचित्र खरा फरक लक्षात येतो - कोण colleague नी कुठला सख्खा मित्र project,client,technology; सारखं असतं deadlines च tension भविष्याची काळजी वाटते; अधून मधून असतंच recession त्याच त्याच कामाचा काही वर्षांनी कंटाळा येऊ लागतो सुखी वाटतात पुर्वीचे दिवस जेव्हा कधी मागे वळून बघतो आता वाटतय मोठं होण्यात कहीच नाही मजा बालपणातच आनंद होता, मोठं होणे म्हणजे नुस्ती एक सजा नव्ह्ती कसलीच काळजी, कटकट नी भविष्याची चिंता पुढे काय करायचं, काय होईल असा कसलाच नसे डोक्याला भुंगा
लेखनविषय:

याद्या 1254
प्रतिक्रिया 4

'रम्य ते बालपण' हेच शेवटी खरे म्हणायचे.

छान झालय मुक्तक. एक विनंती: इंग्रजी शब्दांशिवायही हे मुक्तक लिहीता आले असते, असे वाटते.

आता वाटतय मोठं होण्यात कहीच नाही मजा बालपणातच आनंद होता, मोठं होणे म्हणजे नुस्ती एक सजा
खरे आहे ... लिहित रहा... वाचत आहे

पण शक्य तितकं मराठीत लिहून बघा कसं वाटतंय ते!