Father Complex
५०शी ला आलो होतो,...छंद म्हणुन C++ चा क्लास लावला
ति पण यायची क्लासला....असेल १९-२० ची.....
काळीसावळि..पण उफाड्याची...माझ्या बाजुलाच तिचा कॉम्प होता..
बघितले कि हसायची...क्लास सुटला कि माझी वाट खाली थांबायची.
सारखी माझ्या कडे बघत रहायची.....
मला जरा सार संकोचल्यागत होत होते...काहिस ठीक नव्हत..
कारखान्याच्या कामासाठी मी ३-४ दिवस बाहेरगावि होतो..
३-४ दिवसानि क्लास ला गेलो तर ति खालीच वाट बघत होति..
डोळे रडुन सुजलेले...’सर तुम्हि कुठे होता?
मला किति काळजी वाटत होति तुम्हि आला नाहि म्हणुन"
माझा हात धरत ति म्हणाली...सारच अवघड होत चालल होत
मी बोललो नाहि...ठरवल द्यायची तिला समज..
एकदा क्लास संपल्यावर तिला बोललो..फाडफाड..रडायला लागली..
दुसऱ्या दिवशी पहिल..ति क्लासला आली नव्हति..
४-५ दिवस ति आली नहि ...मी पण अस्वस्थ झालो
पत्ता घेवुन घरी गेलो..घरी आईच होति..ओळख करुन दिलि....
बोलताना समजल...त्यांचा डायव्हर्स झाला होता..
ति तापान आजारी होति...आत पलंगावर झोपली होति..मलुल, ग्लानीत,
कपाळावर हात ठेवला..ताप जाणवत होता..
हाताचा स्पर्श होताच ति मंद पणे बडबडली" पपा, पपा....आलात
मी सुन्न झालो..बाहेर येवुन बराच वेळ विचार करत होतो........
______________
Avinash...............
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7643
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म...
+१
In reply to हम्म... by पैसा
अनुभव????
In reply to हम्म... by पैसा
एखाद्या प्रेयसीच्या,
In reply to अनुभव???? by प्रभाकर पेठकर
नाते....
In reply to एखाद्या प्रेयसीच्या, by स्वानन्द
+१ टु पेठकर काका, जर ती
In reply to नाते.... by प्रभाकर पेठकर
कै च्या कै!!!
काका, जमाना बदल रहा हैं !
In reply to कै च्या कै!!! by पिवळा डांबिस
जरूर होतात....
In reply to काका, जमाना बदल रहा हैं ! by वाहीदा
नक्कीच !
In reply to जरूर होतात.... by प्रभाकर पेठकर
हल्लीचे वातावरण....
In reply to नक्कीच ! by वाहीदा
केमिस्त्री!
In reply to काका, जमाना बदल रहा हैं ! by वाहीदा
___/\____
In reply to केमिस्त्री! by पिवळा डांबिस
आमचाही --------/\---------
In reply to ___/\____ by वाहीदा
कल्पनाविलास छान आहे. या सुन्न
+१
In reply to कल्पनाविलास छान आहे. या सुन्न by पाषाणभेद
बहुतेक प्रासंगिक /
In reply to कल्पनाविलास छान आहे. या सुन्न by पाषाणभेद
हम्म्म.... चिनी कम ची आठवण
ह्ह्या....
In reply to हम्म्म.... चिनी कम ची आठवण by रेवती
डंगरी =)) =)) म्हणजे काय
In reply to ह्ह्या.... by मन१
डंगरी (सौजन्य: आंतरजालावरून
In reply to डंगरी =)) =)) म्हणजे काय by शिल्पा ब
डंगरी पेक्षा खंगरी शब्द जास्त
नाही. खंगरी शब्द योग्य नसून
In reply to डंगरी पेक्षा खंगरी शब्द जास्त by ५० फक्त
डंगरी
मला वाटायचे की याचा उगम
In reply to डंगरी by वपाडाव
आमच्या गावाकडेही एखाद्या
किसनराव म्हातारचळ सुटलेल्या
आता तुम्हाला माहीतेय
In reply to किसनराव म्हातारचळ सुटलेल्या by मितभाषी
५०शीला पण असे सुचते का
अर्रर्र
In reply to ५०शीला पण असे सुचते का by पर्नल नेने मराठे
मेलो मेलो मला आता डायरेक्ट पं
In reply to अर्रर्र by पैसा
त्यात कमाल कसली झाली?
In reply to ५०शीला पण असे सुचते का by पर्नल नेने मराठे
सुन्न....
In reply to त्यात कमाल कसली झाली? by विश्वनाथ मेहेंदळे
जेब्बात
In reply to सुन्न.... by प्रभाकर पेठकर
तुमची कातडी कथा नायकाच्या
In reply to सुन्न.... by प्रभाकर पेठकर
????
In reply to तुमची कातडी कथा नायकाच्या by विश्वनाथ मेहेंदळे
वाचतोय.
मधूर भंडारकरचा दिल तो बच्चा