✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बसंतचं लग्न..१४

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 07/09/2008 - 18:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16453 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Wed, 07/09/2008 - 19:44 नवीन

छान!

देस राग खरंच गोड आहे. तात्या वर्णन मस्त जमलंय! उदाहरणं ही ओळखीतली असल्यामुळे पुन:प्रत्ययाचा अनुभव आला. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 07/09/2008 - 19:46 नवीन

जियो तात्या !

माझ्या एकदम आवडत्या रागावर लेख लिहिलास :) 'बजे सरगम...' ! भीमसेनजींचा बुलंद मधुर आवाज अजूनही कानांत घुमतोय !! त्याच चित्रफितीमधे बासरीवर जादुई कलाकुसर करणारी हरिजींची बोटं आणि फुंक किती वेळा पाहिली ह्याची गणनाच नाही :) (हरिभक्त) संदीप -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 07/09/2008 - 22:15 नवीन

बजे सरगम

ओळखीच्या गाण्यामुळे लेखही चटाचट उलगडत गेला. खंडित विवाहसोहळा पुन्हा मार्गस्थ झाला,हे पाहून बरे वाटले. (बाराती)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/09/2008 - 22:55 नवीन

रूपास भाळलो मी

क्या बात है ! (बसंतच्या लग्नाची मालिका अशीच सुरू राहावी ही शुभेच्छा. जरा मारव्याकडेही लक्ष द्या तात्या. ते बेणं लग्नात नुस्तंच जिलब्या हादडायला आलंय, असं वाटायला नको.) - सर्किट
  • Log in or register to post comments
अ
अमित.कुलकर्णी Wed, 07/09/2008 - 23:06 नवीन

आवडला

नेहमीप्रमाणेच छान -अमित
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/10/2008 - 00:14 नवीन

उत्तम

नेहमी प्रमाणेच उत्तम.. बाकी देस रागात इतकी छान छान गाणी आहेत हे माहीतच नव्हते. सुंदर रागाची ओळख करून देण्याबद्दल तात्याचे आभार मानावे तितके कमीच. (अवांतरः बाकी तात्यासारखे दिग्गज गवई आणि इतर अनेक रसिक वाचकांचा प्रतिसाद बघता मिसळपाव नावाचे एक नविन घराणे सुरू करायला हरकत नाही असे वाटते. मिसळपाव एक घर तर आहेच, आता एक सांगितिक घराणे देखील होईल. ह.घ्या. हे.वे.सां. न. ल.) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 07/10/2008 - 00:46 नवीन

सुंदर!

नेहमी प्रमाणेच बंदीशींच्या क्लिपिंग्ज ऐकत आणखी एका रागाची ओळख करुन घ्यायला छान वाटले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/10/2008 - 01:00 नवीन

तात्या...

सुंदर वर्णन रागाच्या स्वभावाचं. क्लिपिंग्जमुळे आणखीच छान वाटलं. गाण्यांमुळे राग उलगडत गेला. असो.. लग्नाची वरात मध्येच कुठेतरी आडकली होती आता पुन्हा रस्त्याला लागली.. लवकरच मुहुर्त गाठेल अशी आशा करायला हरकत नाही. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 07/10/2008 - 04:36 नवीन

मस्त

रागाचे वर्णन आवडले. ओळखीच्या गाण्यांमुळेही छान वाटलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/10/2008 - 07:01 नवीन

+१

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ध
धनंजय गुरुवार, 07/10/2008 - 05:31 नवीन

मस्त

क्लिपांचा वापर छानच.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 07/10/2008 - 07:28 नवीन

छान माहीती

माझ्या "दारी राग" नसल्याने या विषयात तसा अनभिज्ञ आहे. पण उदाहरण म्हणून दिलेली एकापेक्षा एक मस्त गाणि सांगितल्यामुळे समजायला सोपे गेले.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/10/2008 - 07:58 नवीन

आवडला !

हाही भाग खूप आवडला ! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/10/2008 - 09:13 नवीन

वा !!!

संगितातले राग वगैरे काही कळत नाही, पण बसंतच्या लग्नात 'देस' रागाचे वैभव वाचायला आवडले. जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 07/10/2008 - 09:53 नवीन

सुंदर लेख!

संगितातले राग वगैरे काही कळत नाही, पण बसंतच्या लग्नात 'देस' रागाचे वैभव वाचायला आवडले.
अगदी मनातलं बोललात प्रा डॉ. :) निव्वळ सुंदर लेख! क्लिपिंग तर मस्तच! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/10/2008 - 09:40 नवीन

शैला दातार..

शैला दातार या त्यांच्या नातसूनेने गायलेली आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली, शैला दातार या माणिकताईंकडे गाणं शिकलेल्या आहेत. त्यांच्या गाण्याच्या काही चांगल्या मैफली मी ऐकल्या आहेत. पूर्वी त्या भास्करबुवा बखल्यांवर 'देवगंधर्व' नावाचा एक कार्यक्रमही करत असत, अजूनही बहुधा करत असाव्यात. त्यांचे पती सुधीर दातार यांचंही चांगलं गाणं मी ऐकलं आहे. त्यांनी रामभाऊ मराठ्यांकडे गाण्याची तालीम घेतलेली आहे... आपला, (भास्करबुवाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 07/10/2008 - 09:49 नवीन

देवगंधर्व!

ह्या नावाचे भास्करबुवांचे चरित्र देखिल शैला दातार ह्यांनी लिहिलेले आहे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 07/10/2008 - 10:18 नवीन

तात्या,

देस ऐकतो तेव्हा मला कसरती मध्ये हातात रीबन धरून करण्याच एक इवंट असतो.माझ्या डोळ्यासमोर तेच चित्र उभं राहीलं. य खेळाला काय म्हणतात ते आठवत नाही.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 07/10/2008 - 11:44 नवीन

रिबन डान्स

रिबन डान्सच म्हणत असावेत बहुधा. उदा. एक व्हिडिओ येथे

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/10/2008 - 12:22 नवीन

:)

आमचा नंदन अन् तो दुसरा एक शशांक! कुठून कुठून शोधून काढून दुवे देण्यात दोघंही एकदम तरबेज आहेत... :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 07/10/2008 - 16:26 नवीन

छान

छान ..दोन्ही क्लिपिंग ऐकल्या.. ... आणि तो रिबन डान्स सुद्धा छान होता :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 07/10/2008 - 16:53 नवीन

छानच

देस रागाची एवढी छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 07/10/2008 - 17:24 नवीन

मस्त

सुंदर विवेचन तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 07/11/2008 - 00:03 नवीन

मस्त तात्या

जरा सवडीनं क्लीपा ऐकल्या.... मस्त आहेत्...छान समजावलयत... पुढ्च्या भागांना खूप शुभेच्छा! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 07/11/2008 - 07:33 नवीन

खुप छान

तुम्ही खरोखरीच व्यासंगी आहात
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 07/11/2008 - 07:41 नवीन

आभार...

आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार... :) आपला, (कृतज्ञ) तात्या. -- आगामी तात्या अभ्यंकर : "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ (गाणं - 'पिया बावरी', चित्रपट - रेखाचा खूबसूरत)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sat, 07/12/2008 - 13:41 नवीन

राग रागीणी

राग रागीणी क्षेत्रातले काही कळत नसल्याने वाचायला उशीरच झाला. एक अभ्यासपूर्ण लेख. तात्यांनी येवढे सविस्तर लीहून संगीत क्षेत्रासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 07/13/2008 - 22:43 नवीन

मस्त

मस्त लिहिला आहे बर॑ का तात्या.. थोडा उशिरा वाचला.. माफ करालच
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 07/14/2008 - 03:35 नवीन

सुंदर लेख तात्या!

'गूंजे मंतर देस राग' वा! दूरदर्शनवरची ती क्लिप अजूनही मनात गाजू लागते. एकदम सुरेख वर्णन. शुभ्रा गुहांची क्लिप देखील सुंदरच! नाट्यपद"मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला" असे हवे पण ती नजरचूक असावी. बसंतच्या लग्नाची वरात कधी संपूच नये असे वाटते! अजून येऊ देत तात्या! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/14/2008 - 08:07 नवीन

आभार...

अरूणराव, डॉ दाढे, आणि रंगा, आपल्या तिघांचेही मनापसून आभार. रंगा तू म्हणतोस ते बरोबर आहे. माझी टंकनचूक झाली.... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा