धाग्यांच्या भस्मासुरावर उपाय : (एका आठवड्यात) तिसरा धागा प्रकाशित केल्यास लेखनबंदी!
प्रेरणा - लोकसंख्येच्या भस्मासुरावर उपाय : तिसरे मूल झाल्यास जेलमध्ये ?
-----
मिपावर सात दिवसाच्या आत तिसरा धागा प्रकाशित केला (दोन्/तीन्/चार कितीही ओळींचा) तर नसबंदीची आपलं हे लेखनबंदीची शस्त्रक्रिया कारवाई सुनावण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. हा कायदा मिपावरच नव्हे तर उ**मासह सगळ्या मराठी संकेतस्थळांवर कोणतीही सवलत न देता लागु करावा...
त्याचबरोबर आंतरजालीय माफियांनी आणी वेबहोस्टींग कंपन्यांनी विदाचे अवास्तव महत्व/गरज भासवत डेटा-सेंटरचा गुंतवणुकीसाठी वापर करत संकेतस्थळाच्या किमती आकाशातुन जमिनीवर आणुन ठेवल्यात. संकेतस्थळाकरता कीती जागा वापरावी, एकाच्या नावावर कीती संकेतस्थळं असावीत, कीती सर्व्हर स्लॉट मोकळे असावे यावर कोणतेही बंधन नाही.
यामुळे सामान्य जनतेस संकेतस्थळ बनविणे / धागे प्रसविणे प्रकाशित करणे अतिशय सोपे झाले आहे. तरी सरकारने हे कायदे त्वरित अंमलात आणावे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
एका आठवड्यात ३-४ लेख
ज्जे बात्त..
धाग्यांच्या भस्मासुरावर उपाय
आणि त्या नाडीच्या धाग्यांच्या
सहमत आहे.
मी पण सहमत आहे.
-१
का?
असंच
असंच
-१ ला -१
सहमत
तिरशिंगरावांनी थत्ते
पाठिंबा
क्लिंटनला मोदक!
आय डोण्ट थिंक सो !!
+१
+२
+३
सोत्रि ते बेला तुम्हीच
अर्धवटराव सही बोला !
+-१
शिवाय आपल्याला आवडत/पटत
+१
प्रातर्विधी सभ्य असावेत
>> नावडते लेखन वाचल्यामुळे
+१
>> प्रेरणा - लोकसंख्येच्या
खोदता खोदता हे सापडेश
आवडेश!
+११
जर एखाद्याला लेखनकंदू असेल तर तो शमवू द्यावा...
काही अंशी असहमत.
How about ratings by readers?
रेटींग ?
पेरना - साहित्य सुर्यांचि
मिसळपाव प्रशासनाचे आभार.
असहिष्णुता अयोग्य!
जो धागा आवडत नाही त्याला खोचक
नुसता धागाच नाही लाटकरकाका.
अरे वा!
एनी प्रॉब्लम?
नाय ब्वा!