....नाही !
....नाही
जगण्यास वाव नाही , मरणांस भाव नाही
आम्ही भणंग सारे, आम्हां उठाव नाही !
ओथंबली कितीक पडद्यात आसवांच्या
ही खुसखुशीत दु:खे यांना झराव नाही !
वणव्यांत आठवांच्या उरलो न मीच माझा
तुझिया मनांत माझा तरिही पडाव नाही !
फुलतो अजून येथे हा मोगरा टपोरा
केसांत माळण्याचा.....उरला सराव नाही !
------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे, (१३ सप्टेंबर २०११)-----
लेखनविषय:
याद्या
2994
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
फुलतो
हो , अति उत्साहाचा परिणाम !
In reply to फुलतो by श्रावण मोडक
संपादित
In reply to हो , अति उत्साहाचा परिणाम ! by उदय सप्रे
संपादित कशी करायची?विसरलोय !
In reply to संपादित by मिसळलेला काव्यप्रेमी
आभार !
In reply to संपादित by मिसळलेला काव्यप्रेमी
@-सालं आम्ही वृत्तात लिहायला
In reply to संपादित by मिसळलेला काव्यप्रेमी
सुन्दर
In reply to फुलतो by श्रावण मोडक
मस्तच .. शेवटचा शेर तर लाजवाब
झराव
In reply to मस्तच .. शेवटचा शेर तर लाजवाब by गणेशा
धन्यवाद !चला या कारणाने
In reply to झराव by उदय सप्रे
सुदंर रचना. काळजात भिडलं!
छान! पहिली द्विपदी विशेष!
सुंदर
छान
लाजवाब...
वा वा... छान !!
खुसखुशीत दु:खे
आवडले!
सुरेख !
छान कविता...