या जगात भरपुर पापे वाढली,आणी ........................
लोक मेल्यावर यम आपल्या रेडयावर येवुन सगळयाना चित्रगुप्ताकड नेत होता.चित्रगुप्त आत्माला एकेक करुन बोलवायचा पापाची बेरीज करुन हिशोब करुन, मग त्याप्रमाणॅ स्वर्ग अथवा नरकात पाठवायचा.या जगात भरपुर पापे वाढली,आणी स्वर्ग ओस पडू लागला आणी नरकात खुप गर्दी झाली.स्वर्गात अप्सरा,बागा,मदीरा आणी भरपुर मजा होत्या,तर नरकात होते चाबकाचे फटके,उकळलेले तेल.स्वर्ग आणी या मधे होती एक भिन्त,पापी आत्मे खुप बदमाश.त्याना स्वर्गात काय चालले आहे हे पाहायचे होते, त्या सर्वानी भिन्तीला छीद्र पाडायला सुरवात केली.त्याना स्वर्ग खुप आवडायला लागला ,पण तीकड जाणार कसे? या विचारात असताना अचानक छीद्र मोठे करुन एकेक आत्मा शॉर्टकटने स्वर्गात जावु लागला.हे पाहून चित्रगुप्ताला खूप राग आला,तो त्या पापी आत्म्याना म्हणाला," हे पहा तुम्हाला असे करता येणार नाही''.
त्यावर पापी आत्मे म्हणाले,"काय करशील तू"? तेव्हा चिडलेला चित्रगुप्त म्हणाला,"मी ब्रह्मदेवकडे तुमच्यावर केस फाईल करीन", त्यावर पापी आत्मे म्हणाले,"काळजी नकोस तु केस केलीस तरी सगळे वकील आमच्याकडेच पडून आहेत" !
वाचने
3887
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ! आत्ताच आलेल्या माहिती
अरे वा, छान आहे हं पाकृ. या
ही पाकृ अंडं न घालता कशी
In reply to अरे वा, छान आहे हं पाकृ. या by अनामिक
हा: हा: हा:
हाहाहा.. हसुन हसुन मेलो.. -
अहो म्याडम .... हे फेसबुक
अगदी अगदी
In reply to अहो म्याडम .... हे फेसबुक by सविता
खरं की ... चुक्याच
In reply to अगदी अगदी by परिकथेतील राजकुमार
'अवलियाशेठ कुठे गेले'
In reply to अगदी अगदी by परिकथेतील राजकुमार
सोना परत एकदा जबरदस्त ज्योक
आणखीन काय ?