✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझ्या फुलांच्या रांगोळ्या

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Mon, 09/26/2011 - 23:05  ·  लेख
लेख
या फुलांच्या निरनिराळ्या रांगोळ्या, म्हणजे माझी गेल्या दहा वर्षात हळुहळू वाढत गेलेली साधना आहे...आज मिपा वर या विभागात पहिल्यांदाच या रांगोळ्यांचे फोटो टाकत आहे..सगळे फोटो मोबॉइल केमेय्रा वरुन काढलेले आहेत... त्यामुळे त्याची गुणवत्ता तेवढीच असणार... पण माझी कला सर्वांनी पहावी येवढीच या वेळी एक इच्छा आहे...(हे इतकं सगळं लिहिलय,पण पुढे फोटो येतात की नाहीये काय माहीती?... नाय तं आमचेच निघायचे.. :-) )
  • फुलांच्या रांगोळ्या-२
  • फुलांच्या रांगोळ्या-सप्तपदी विशेष
  • फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल
  • फुलांच्या रांगोळ्या-काहि तंत्र...!
  • फुलांची रांगोळ्या-गुलछडी पेश्शल!

Book traversal links for माझ्या फुलांच्या रांगोळ्या

  • फुलांच्या रांगोळ्या-२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
48866 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

छान आहेत फुलांच्या

जाई.
Mon, 09/26/2011 - 23:39 नवीन
छान आहेत फुलांच्या रांगोळ्या मस्त सुरेख
  • Log in or register to post comments

सुंदर!

बहुगुणी
Mon, 09/26/2011 - 23:51 नवीन
मन प्रसन्न करणार्‍या कलाकृती आहेत. एखाद्या सुटीच्या दिवशी प्रदर्शन भरवायचा विचार करा, लोक नक्कीच प्रतिसाद देतील.
  • Log in or register to post comments

मस्त ओ पराग दिवेकर, अवांतर -

५० फक्त
Mon, 09/26/2011 - 23:55 नवीन
मस्त ओ पराग दिवेकर, अवांतर - साबुदाण्याची फुलं नसतात का ओ ?
  • Log in or register to post comments

@- अवांतर - साबुदाण्याची फुलं

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 01:11 नवीन
@- अवांतर - साबुदाण्याची फुलं नसतात का ओ ? ... साबुदाण्याची फुलं नसतात.. फुललेलेच साबुदाणे असतात ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

व्वा! हि पण कला आपल्या अंगी

पाषाणभेद
Tue, 09/27/2011 - 00:35 नवीन
व्वा! हि पण कला आपल्या अंगी असेल अशी कल्पना केली नव्हती. देवाच्या ठिकाणी असे काही पाहीले की याच कारणामुळे मन प्रसन्न होत असेल काय? दुसरा फोटोतली कलाकृती विशेष आवडली.
  • Log in or register to post comments

@- देवाच्या ठिकाणी असे काही

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 01:13 नवीन
@- देवाच्या ठिकाणी असे काही पाहीले की याच कारणामुळे मन प्रसन्न होत असेल काय? @- अणखिन दुसरं कुठचं कारण असणार? ,,,, :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

अप्रतिम... खुप आवडली तुमची

Mrunalini
Tue, 09/27/2011 - 02:31 नवीन
अप्रतिम... खुप आवडली तुमची कला. :)
  • Log in or register to post comments

छान.

शिल्पा ब
Tue, 09/27/2011 - 04:00 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

वाह.. दिलखुश रांगोळी...

पिंगू
Tue, 09/27/2011 - 04:30 नवीन
वाह.. दिलखुश रांगोळी... फुलांचा सुंदर सदुपयोग आणि इकोफ्रेंडली रांगोळी. - पिंगू
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख !!!

मनीषा
Tue, 09/27/2011 - 07:58 नवीन
अतिशय सुरेख !!!
  • Log in or register to post comments

छान

पैसा
Tue, 09/27/2011 - 07:59 नवीन
सुंदर पुष्पवल्ली.
  • Log in or register to post comments

मस्त हो

प्रचेतस
Tue, 09/27/2011 - 08:56 नवीन
मस्त हो भटजी. फुलांच्या रांगोळ्या फारच सुरेख आहेत. मन एकदम प्रसन्न झाले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

मदनबाण
Tue, 09/27/2011 - 09:10 नवीन
अप्रतिम... :)
  • Log in or register to post comments

मस्तच भटजी बुवा, जबराच आहेत

किसन शिंदे
Tue, 09/27/2011 - 09:15 नवीन
मस्तच भटजी बुवा, जबराच आहेत सगळ्या. अंवातरः तुमच्याकडे अशा अंगठ्या आहेत तरी किती? ;)
  • Log in or register to post comments

@-अंवातरः तुमच्याकडे अशा

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 17:10 नवीन
@-अंवातरः तुमच्याकडे अशा अंगठ्या आहेत तरी किती? तुमच्या कडे जेवढी 'बोटं' आहेत... तेवढ्या ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

भटजीब्वॉ रांगोळ्या

सूड
Tue, 09/27/2011 - 09:52 नवीन
भटजीब्वॉ रांगोळ्या (पुष्परचना) मस्तच हो.
  • Log in or register to post comments

काका, एका पूजेबरोबर एक

प्यारे१
Tue, 09/27/2011 - 11:00 नवीन
काका, एका पूजेबरोबर एक रांगोळी फ्री असे काही आहे का? असल्यास त्वरीत संपर्क करतो....!
  • Log in or register to post comments

@-काका, एका पूजेबरोबर एक

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 17:08 नवीन
@-काका, एका पूजेबरोबर एक रांगोळी फ्री असे काही आहे का? असल्यास त्वरीत संपर्क करतो....!.... ह्ही ह्ही ह्ही ... @ - काका मला 'पोचवा' ;-) ... तो आमचा पुजेचा फ्री पास आहे... तुंम्ही फक्त तिकिट काढायची खोटी,पास मिळालाच म्हणुन समजा... *नियम व अटी लागू ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अप्रतिम!!! फोटो क्र. २ मधील

उदय के'सागर
Tue, 09/27/2011 - 11:06 नवीन
अप्रतिम!!! फोटो क्र. २ मधील रांगोळी विशेष अवडली :)
  • Log in or register to post comments

फारच सुरेख फुलांचा रांगोळ्या

रश्मी
Tue, 09/27/2011 - 11:09 नवीन
फारच सुरेख फुलांचा रांगोळ्या आहेत.
  • Log in or register to post comments

सुंदर आहेत रांगोळ्या एकदम.

मृत्युन्जय
Tue, 09/27/2011 - 12:06 नवीन
सुंदर आहेत रांगोळ्या एकदम. रंगसंगती एक नंबर आहे.
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर आहेत रांगोळ्या. ती

जागु
Tue, 09/27/2011 - 12:31 नवीन
खुपच सुंदर आहेत रांगोळ्या. ती दुर्व्याची आयडीया मला खुप आवडली. मी लेख टाकला आहे साखरचौथिचा त्यात मी रांगोळी टाकली आहे. आता मला तुमच्या रांगोळ्या पाहुन अजुन आयडीया मिळाल्या. धन्स.
  • Log in or register to post comments

@-आता मला तुमच्या रांगोळ्या

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 17:20 नवीन
@-आता मला तुमच्या रांगोळ्या पाहुन अजुन आयडीया मिळाल्या. .... धन्यवाद.. जागु ताइ ,एक सुचना-रांगोळ्यांसाठी फुलं नेहमी मुळ बाजारातून म्हणजे जीथे फुलांची घाउक विक्री होते तिथुन अणावीत...जसं मी पुण्याला मार्केटयार्ड मधुन अणतो...हल्ली तिथे जलबेरा,डच गुलाब, वगैरे तत्सम फेन्सी अएटमचा एक स्वतंत्र विभागच सुरु झालाय...अश्या ठीकाणी गेल्यामुळे व्हरायटी/क्वालीटी/ क्वाँटीटी सगळच हवं तसं मिळतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

शब्द संपले.

नरेश_
Tue, 09/27/2011 - 13:27 नवीन
छान, सुंदर वगैरे शब्दही खुजे वाटावेत.
  • Log in or register to post comments

क्या बात है

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/27/2011 - 13:31 नवीन
जबराट !
  • Log in or register to post comments

सुंदरच रांगोळ्या आहेत.. पराग

स्पा
Tue, 09/27/2011 - 13:40 नवीन
सुंदरच रांगोळ्या आहेत.. पराग गुर्जी सर्व आवडल्या मन ओतून काम केलेलं वाटत
  • Log in or register to post comments

वाह!

ऋषिकेश
Tue, 09/27/2011 - 13:44 नवीन
फारच सुरेख!.. रंगसंगती आणि त्यासाठी वापरलेली फुले , आकार सारेच निव्वळ सुंदर!
  • Log in or register to post comments

निव्वळ लाजवाब ... अमन प्रसन्न

गणेशा
Tue, 09/27/2011 - 13:48 नवीन
निव्वळ लाजवाब ... अमन प्रसन्न झाले .. दूसरी रांगोळी सर्वात जास्त आवडली ... आमची पण घ्या एखादी ऑर्डर भाऊ
  • Log in or register to post comments

@-आमची पण घ्या एखादी ऑर्डर

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 16:59 नवीन
@-आमची पण घ्या एखादी ऑर्डर भाऊ = :-) तुंम्ही द्या ...मग आंम्ही खाऊ... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

सुरेख

स्मिता.
Tue, 09/27/2011 - 14:01 नवीन
सर्वच रांगोळ्या सूंदर, अप्रतिम आहेत. फुलांची रंगसंगती तर क्या कहने. दुसरी आणि चौथी रांगोळी विशेष आवडली.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख !!!

दीप्स
Tue, 09/27/2011 - 14:04 नवीन
अप्रतिम !! काय सुरेख रांगोळ्या काढतात हो तुम्ही या रांगोळ्या बघून माहेरची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

@- या रांगोळ्या बघून माहेरची

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 17:27 नवीन
@- या रांगोळ्या बघून माहेरची आठवण झाली. धन्यवाद... माझंही ते माहेरच आहे...कारण रांगोळी भोवती मला,नेहमी माझी जिवाभावाची माणसे भेटतात.... ''माझीया मनाचे तेची गे माहेर जेथे अंतरीचा ठाव लागे''
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीप्स

सुंदर

michmadhura
Tue, 09/27/2011 - 14:21 नवीन
चौथ्या फोटोमधली रचना खूप आवडली. खूपच छान.
  • Log in or register to post comments

झकास!!

मोहनराव
Tue, 09/27/2011 - 16:12 नवीन
झकास!!
  • Log in or register to post comments

प्रागभौ,

प्रास
Tue, 09/27/2011 - 17:09 नवीन
मस्त हायेती बर्का तुम्च्या रांगोळीज्....... ;-) आवल्ड्या. :-)
  • Log in or register to post comments

@-मस्त हायेती बर्का तुम्च्या

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 17:29 नवीन
@-मस्त हायेती बर्का तुम्च्या रांगोळीज्.... थेंक्युज... धन्यवाद्ज... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

भारी आहेत रांगोळ्या! गुरुजी

रेवती
Tue, 09/27/2011 - 18:11 नवीन
भारी आहेत रांगोळ्या! गुरुजी तुम्ही ग्रेट आहात. रांगोळी काढायला किती वेळ लागला (अंदाजे) हे सांगाल का?
  • Log in or register to post comments

@-रांगोळी काढायला किती वेळ

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 19:06 नवीन
@-रांगोळी काढायला किती वेळ लागला (अंदाजे) हे सांगाल का? चौरंगाभोवतीच्या रांगोळ्यांना साधारण पणे दिड ते दिन तास जातात... पण वरती मधे १ सप्तपदीचा (पिवळा) गालीचा काढलाय, त्याला अधीचा फुलांचा कटींग/सॉर्टींगचा वेळ धरुन ६ ते ८ तास लागतात...यात भरपूर मेहेनत आणी कसब पणाला लागत,,,तेंव्हा कुठे त्या इतक्या आकारबद्ध व प्रेक्षणीय होतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

धन्यवाद!

रेवती
Tue, 09/27/2011 - 19:14 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

झकास

सर्वसाक्षी
Tue, 09/27/2011 - 18:16 नवीन
मन प्रसन्न करणार्‍या रांगोळ्या, अगदी संस्कार भारतीची आठवण करुन देणार्‍या. रंगसंगतीही उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे पुन्हा

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 23:58 नवीन
सर्व प्रतिसादकांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभार... :-)
  • Log in or register to post comments

खरच सुंदर आणि प्रसन्न

मराठमोळा
Wed, 09/28/2011 - 06:39 नवीन
खरच सुंदर आणि प्रसन्न रांगोळ्या आहेत. आवडल्या.. :)
  • Log in or register to post comments

मस्त देवा.. एकदम झकास.. आधीच

अर्धवट
Wed, 09/28/2011 - 08:21 नवीन
मस्त देवा.. एकदम झकास.. आधीच टवटवीत फुलं त्यात तुमची सौंदर्यदृष्टीही मस्तच आहे.. गडद फुलांत केलेलं काम जास्त आवडंलं. (चौथा फोटो.) बायद वे याचं प्रदर्शन वगैरे भरवायचा विचार केलाय का कधी, प्रत्येके वेळेला कलाकृती तयार झाली म्हणजे त्याचे दोन तीन कोनांमधून फोटो काढून ठेवा की,
  • Log in or register to post comments

अर्धवट राव ....

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/28/2011 - 16:04 नवीन
प्रदर्शन भरवण्याचं ठरवलय...पुढच्या वर्षी काही झालं तरी करणारच अहे... दोन तीन कोनातून फोटो काढण्यासाठी १ चांगला केमेरा घ्यायचा आहे... मोबॉ-इल-केमेरा :-( तेवढी साथ देत नाही... जमवू लवकरच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

त्यासाठी थांबू नका. मी काढीन

जयंत कुलकर्णी
Tue, 10/11/2011 - 19:28 नवीन
त्यासाठी थांबू नका. मी काढीन त्याचे फोटो. बहुदा चांगले येतील. मला सांगा केव्हा भरवताय ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जयंत काका नक्की कळवणार

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/11/2011 - 19:55 नवीन
जयंत काका नक्की कळवणार तुंम्हला... माझा १ मित्र आणी मी मिळुन भरवणार आहोत,,,तो पण रांगोळी मधला चांगला आर्टीस्ट आहे...आम्चं संयुक्त प्रदर्शन भरवायचा विचार आहे,,,फायनल झालं की कळवणार आहे,,,तत्पूर्वी संपर्क साधेन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

फुलांच्या रांगोळ्या अतिशय

गणपा
Wed, 09/28/2011 - 13:07 नवीन
फुलांच्या रांगोळ्या अतिशय आकर्षक आहेत. रंगसंगतीही उत्तम जपली आहे.
  • Log in or register to post comments

रांगोळ्या ख्स्रंच सुरेख आहेत.

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/28/2011 - 13:47 नवीन
रांगोळ्या ख्स्रंच सुरेख आहेत. मेहनत लागते. यानिमित्ताने, माझी आई पूर्वी पाण्यावर आणि आता धान्ये, कडधान्ये, डाळी इत्यादी वापरून रांगोळ्या काढते, त्याची आठवण झाली!
  • Log in or register to post comments

येक नवंबर आल्यात

वपाडाव
Wed, 09/28/2011 - 14:07 नवीन
येक नवंबर आल्यात रांगोळ्या..... गुर्जी, लैच कसब आहे की हो तुमच्याकडे.....
  • Log in or register to post comments

थांकू हो वपाडाव ... :-)

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/28/2011 - 16:15 नवीन
@-गुर्जी, लैच कसब आहे की हो तुमच्याकडे..... मं$$ग ...आमाले जसा अत्तरांचा शौक,,,तसाच फुलांचा बी नाद है ना बाबा... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा