Skip to main content

माझ्या फुलांच्या रांगोळ्या

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 26/09/2011 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
या फुलांच्या निरनिराळ्या रांगोळ्या, म्हणजे माझी गेल्या दहा वर्षात हळुहळू वाढत गेलेली साधना आहे...आज मिपा वर या विभागात पहिल्यांदाच या रांगोळ्यांचे फोटो टाकत आहे..सगळे फोटो मोबॉइल केमेय्रा वरुन काढलेले आहेत... त्यामुळे त्याची गुणवत्ता तेवढीच असणार... पण माझी कला सर्वांनी पहावी येवढीच या वेळी एक इच्छा आहे...(हे इतकं सगळं लिहिलय,पण पुढे फोटो येतात की नाहीये काय माहीती?... नाय तं आमचेच निघायचे.. :-) )

वाचने 49041
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

वेदशास्त्रसंपन्न परागशास्त्री दिवेकरांस आदरपूर्वक प्रणाम तथा वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन. जन्मतिथी समजली असती तर आजून एकदा अभीष्टचिंतन करता आले असते. -ना.न.